अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर
LIVE
![अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/19073414/Breaking.jpg)
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. प्रजासत्ताक दिनी हवाई हल्लाच्या धोका, गृहमंत्रालयाचे सुरक्षा यंत्रणांना सावधगिरीच्या सूचना, ड्रोनद्वारे हल्ला होण्याची शक्यता व्यक्त
2. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे, राज्य आणि केंद्रामध्ये ठिणगी, काँग्रेस-राष्ट्रवादीची केंद्रावर टीका
3. मनसेचे दोन झेंडे म्हणजे घसरलेल्या गाडीचं लक्षण, सामनातून टीकास्त्र, राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेमागे भाजप असल्याचाही आरोप
4. मुंबईच्या नाईटलाईफमध्ये रात्री दीडनंतर मद्यविक्रीस बंदी, जुहू, गिरगाव चौपाटी, वरळी सीफेस, नरिमन पॉइंटवर उपहारगृह चालवण्यास परवानगी
5. महाराष्ट्रातल्या कृषी विकासासाठी सरकारचा जागतिक बँकेसोबत 1500 कोटीचा करार, ग्रामीण भागाचा कायापालट करण्यावर भर देणार
6. अभिनेत्री सेजल शर्माच्या आत्महत्येनं बॉलिवूड हादरलं, आत्महत्येचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून अधिक तपास सुरु
एबीपी माझा वेब टीम
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)