एक्स्प्लोर

LIVE UPDATES | हिंगोलीत स्वतःच्या शेतात पेटवून घेत शेतकऱ्याची आत्महत्या

Todays breaking news 21 March 2020, marathi news, live updates LIVE UPDATES | हिंगोलीत स्वतःच्या शेतात पेटवून घेत शेतकऱ्याची आत्महत्या

Background

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा https://marathi.abplive.com/
1. अत्यावशक सेवा वगळून मुंबई, एमएमआर रिजन, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपुरात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन, गर्दीवर नियंत्रण न मिळाल्यास लोकल, बस बंद करणार

2. रविवारी जनता कर्फ्यूसाठी देशभरातल्या रेल्वेला ब्रेक, 2400 पॅसेंजर आणि 1300 मेल रद्द, मुंबईतल्या लोकल फेऱ्यांची संख्याही घटणार

3. पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द, तर 15 एप्रिलनंतर नववी आणि अकरावीच्या परीक्षा, दहावी सोडून इतर शिक्षकांना वर्क फ्रॉम होमचे शिक्षणमंत्र्यांचे आदेश

4. कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळल्यानं महाराष्ट्रात 52 कोरोनाग्रस्त, 5 जणांवर यशस्वी उपचार, तर केरळातल्या 40 कोरोनाग्रस्तांसह देशात एकूण 236 रुग्ण

5.कोरोनाच्या धास्तीनं पुणे सोडून गावाकडे जाण्यासाठी तोबा गर्दी, रेल्वे स्टेशनवर लांबच लांब रांगा, तर मुंबईतील परप्रांतीय स्वतःच्या घराकडे रवाना

6. कोरोनाची लागण झालेली गायिका कनिकाच्या संपर्कात आलेल्या खासदारांची संसद आणि राष्ट्रपती भवनात हजेरी, अधिवेशन स्थगित करण्याची टीएमसीची मागणी

17:52 PM (IST)  •  21 Mar 2020

पंतप्रधान मोदी यांच्या काल व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा, राज्य सरकारकडून काय उपयायोजना करत आहे, याची माहिती मोदींनी घेतली. : दीपक म्हैसकर
16:24 PM (IST)  •  21 Mar 2020

हिंगोली - वसमत तालुक्यातील पळसगाव येथील बालाजी संभाजी डाखोरे (वय 55) वर्ष या अल्प भूधारक शेतकऱ्याने स्वतःच्याच शेतामध्ये पेटवून घेत आत्महत्या केलीय. कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिलीयं. डाखोरे यांच्याकडे 1 लाख रुपयाच्या वर इंडिया बँकेचे कर्ज होते. या घटनेने मात्र वसमत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा व सून आहे.या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस अधिक तपास करतायत.
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget