एक्स्प्लोर

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या मालिकेला ब्रेक

इंधनाच्या दरात आज कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे, असं म्हणता येणार नाही. कारण, सप्टेंबर महिन्यापासून इंधन दरवाढीची मालिका सुरू आहे.

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे, असं म्हणता येणार नाही. कारण, सप्टेंबर महिन्यापासून इंधन दरवाढीची मालिका सुरू आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने आज विश्रांती घेतली आहे, असंच म्हणावं लागेल.

मुंबईत पेट्रोलचे दर आज 89.54 रुपये आहेत तर डिझेल 78.42 रुपयांना विकलं जात आहे. सप्टेंबर महिन्यात गेल्या 18 दिवसात पेट्रोलचे दर जवळपास पावणे चार रुपयांनी वाढले आहेत. राज्यातील 12 जिल्हे वगळल्यास बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या दरांनी नव्वदी पार केली आहे.

मुंबईसह कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे तर विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पेट्रोलचे दर 90 रुपयांच्या जवळपास आहे. उर्वरीत 24 जिल्ह्यात दरांनी नव्वदी गाठली आहे.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 सप्टेंबरला मुंबईतील पेट्रोलचे दर 86.09 रुपये प्रति लिटर इतके होते. आज हाच दर 89.54 रुपये झाला आहे.

सर्वात महाग पेट्रोल परभणीत

देशातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत विकलं जात आहे. परभणीत पेट्रोलचे दर 91.29 रुपये प्रतिलीटर आहे. तर देशात सर्वात स्वस्त पेट्रोल अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेयर येथे विकलं जात आहे. येथे एक लिटर पेट्रोल केवळ 70.70 रुपयात मिळत आहे.

संबंधित बातम्या  ...तर इंधन दरवाढीचा मोदी सरकारला फटका बसेल : बाबा रामदेव पेट्रोलची टिच्चून आगेकूच, शतकापासून 12 रुपये दूर!  इंधन दरवाढीचा फटका, भाजीपाला दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ   स्पेशल रिपोर्ट @830 | पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला, 'अच्छे दिन'चं स्वप्न हवेतच  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: सलग दुसऱ्या आठवड्यात युद्धज्वर शिगेला, गॅस टंचाईमुळे राज्यभरात हॉटेल व्यवसाय संकटात
Maharashtra Live Blog Updates: सलग दुसऱ्या आठवड्यात युद्धज्वर शिगेला, गॅस टंचाईमुळे राज्यभरात हॉटेल व्यवसाय संकटात
Gas Cylinder Booking : सिलेंडर संपण्याची भीती, नवीन बुकिंग वेळी येताय अडचणी? काळजी नाही, घरबसल्या मोबाईलवरून वापरा या सोप्या ट्रिक्स
सिलेंडर संपण्याची भीती, नवीन बुकिंग वेळी येताय अडचणी? काळजी नाही, घरबसल्या मोबाईलवरून वापरा या सोप्या ट्रिक्स
मोठी बातमी : पेड पिरीयड लीव याचिकेवर सुप्रीम कोर्टाचं मोठं निरीक्षण, अशा महिलांना नोकरीवर....
पेड पिरीयड लीव याचिकेवर सुप्रीम कोर्टाचं मोठं निरीक्षण, अशा महिलांना नोकरीवर....
Nashik Crime News: पोलीस असल्याचं सांगत व्यापाऱ्याचं अपहरण, 25 लाखांची मागितली खंडणी; छळादरम्यान व्यापाऱ्याने सोडला जीव, नाशिकमधील खळबळजनक घटना
पोलीस असल्याचं सांगत व्यापाऱ्याचं अपहरण, 25 लाखांची मागितली खंडणी; छळादरम्यान व्यापाऱ्याने सोडला जीव, नाशिकमधील खळबळजनक घटना

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Period Leave : ... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
US inquiry into India: पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
India on US bombing of Iranian school: अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
USS Abraham Lincoln: जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
Donald Trump on Israel Iran War: इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
Deepika Padukone Concern Over Mumbai Air Quality: 'शहरातली लहान मुलं गुदमरतायत...'; मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं दीपिका पादुकोणची धडधड वाढली, BMC ला आवाहन करत म्हणाली...
'शहरातली लहान मुलं गुदमरतायत...'; मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं दीपिका पादुकोणची धडधड वाढली, BMC ला आवाहन करत म्हणाली...
Embed widget