एक्स्प्लोर

MH@22,171 | राज्यात सलग पाचव्या दिवशी हजारच्या पटीत कोरोना बाधित रुग्णांची वाढ

राज्यात सलग पाचव्या दिवशी हजारच्या पटीत कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आज नवीन 1278 कोरोना संक्रमित रुग्ण सापडले.

मुंबई : राज्यात सलग पाचव्या दिवशी हजाराच्या पटीत कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. आज दिवसभरात नवीन 1278 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. परिणामी राज्यातील एकूण रुग्णसंख्या 22 हजार 171 झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे आज सगळ्यात जास्त 53 रुग्णांचा मृत्यू झालाय. एका दिवसात सर्वाधिक मृत्यूंची नोंद आज झाली आहे. दिलासादायक म्हणजे आज 399 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत राज्यभरात 4199 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 38 हजार 766 नमुन्यांपैकी 2 लाख 15 हजार 903 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 22 हजार 171 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 44 हजार 327 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 14 हजार 465 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात 53 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या 832 झाली आहे.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: 13,739 (508) ठाणे: 121 (2) ठाणे मनपा: 880 (8) नवी मुंबई मनपा: 826 (4) कल्याण डोंबिवली मनपा: 351 (3) उल्हासनगर मनपा: 26 भिवंडी निजामपूर मनपा: 30 (2) मीरा भाईंदर मनपा: 214 (2) पालघर: 34 (2) वसई विरार मनपा: 229 (10) रायगड: 92 (1) पनवेल मनपा: 138 (2) ठाणे मंडळ एकूण: 16,680 (544) नाशिक: 59 नाशिक मनपा: 38 मालेगाव मनपा: 562 (34) अहमदनगर: 54 (3) अहमदनगर मनपा: 9 धुळे: 9 (3) धुळे मनपा: 45 (1) जळगाव: 144 (12) जळगाव मनपा: 34 (7) नंदूरबार: 22 (2) नाशिक मंडळ एकूण: 976 (64) पुणे: 162 (5) पुणे मनपा: 2377 (146) पिंपरी चिंचवड मनपा: 140 (4) सोलापूर: 9 सोलापूर मनपा: 241 (11) सातारा: 119 (2) पुणे मंडळ एकूण: 3048 (168) कोल्हापूर: 13 (1) कोल्हापूर मनपा: 6 सांगली: 33 सांगली मिरज कुपवाड मनपा: 4 (1) सिंधुदुर्ग: 6 (0) रत्नागिरी: 36 (1) कोल्हापूर मंडळ एकूण: 98 (3) औरंगाबाद: 93 औरंगाबाद मनपा: 475 (13) जालना: 12 हिंगोली: 59 परभणी: 1 (1) परभणी मनपा: 1 औरंगाबाद मंडळ एकूण: 641 (14) लातूर: 25 (1) लातूर मनपा: 0 उस्मानाबाद: 3 बीड: 1 नांदेड: 4 नांदेड मनपा: 39 (3) लातूर मंडळ एकूण: 73 (4) अकोला: 17 (1) अकोला मनपा: 142 (10) अमरावती: 4 (1) अमरावती मनपा: 78 (11) यवतमाळ: 96 बुलढाणा: 24 (1) वाशिम: 1 अकोला मंडळ एकूण: 362 (24) नागपूर: 2 नागपूर मनपा: 249 (2) वर्धा: 0 भंडारा: 1 गोंदिया: 1 चंद्रपूर: 1 चंद्रपूर मनपा: 3 गडचिरोली: 0 नागपूर मंडळ एकूण: 257 (2) इतर राज्ये: 36 (9) एकूण: 22 हजार 171 (832)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1237 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 12 हजार 768 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 55.61 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Lockdown Special Trains | 12 मे पासून प्रायोगिक तत्त्वावर 15 ट्रेन सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget