एक्स्प्लोर

अहमदनगरच्या नेवासेमध्ये औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

जखमी प्रवाशांवर अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि नेवासे येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरु आहेत. तर काही प्रवाशांवर नेवासे येथील ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत.

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात औरंगाबाद महामार्गावर शनिवारी पहाटे ट्रक आणि खाजगी बसमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बुलढाण्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे, तर 24 जण जखमी झाले आहेत.

औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील नेवासे तालुक्यात कांगोणी फाट्याजवळ हा अपघात झाला. दुधाच्या टँकरला भरधाव वेगाने येणाऱ्या खाजगी बसने पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत बसचा पुढील भागाचा चक्काचूर झाला. पहाटेच्या वेळी साखर झोपेत असलेल्या प्रवाशांना काही कळण्याच्या आत तिघांवर काळाने घाला घातला.

या अपघातात बसमध्ये प्रवास करणाऱ्या बुलढाण्याच्या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 24 प्रवाशी जखमी झाले आहेत. संजय सावळे, आकाश यांगड, कल्पेश व्यवहारे या तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

जखमी प्रवाशांवर अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि नेवासे येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरु आहेत. तर काही प्रवाशांवर नेवासे येथील ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती

पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी

मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत

सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 

Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
Embed widget