एक्स्प्लोर

दहावी-बारावी बोर्ड परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर

बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2019 ते 20 मार्च 2019 या कालावधीत घेतली जाणार आहे, तर दहावीची परीक्षा 1 मार्च 2019 ते 22 मार्च 2019 दरम्यान घेण्यात येईल.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक (इयत्ता दहावी) आणि उच्च माध्यमिक (बारावी) बोर्डाच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2019 ते 20 मार्च 2019 या कालावधीत घेतली जाणार आहे, तर दहावीची परीक्षा 1 मार्च 2019 ते 22 मार्च 2019 दरम्यान घेण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण कमी व्हावा आणि अभ्यासक्रमाचं नियोजन करता यावं, यासाठी यावर्षी दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा लवकर जाहीर करण्यात आल्याचं शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आलं. गुरुवार 21 फेब्रुवारी 2019 ते बुधवार 20 मार्च 2019 या कालावधीत बारावीची, तर शुक्रवार 1 मार्च 2019 ते शुक्रवार 22 मार्च 2019 दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येईल. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे ही परीक्षा घेण्यात येईल. 5 ऑक्टोबर 2018 रोजी www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. संभाव्य वेळापत्रकाची सुविधा केवळ माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे येणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल, अशीही माहिती बोर्डातर्फे देण्यात आली. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी आणि अन्य विषयांचं वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा-महाविद्यालयांना देण्यात येईल. दहावी-बारावी बोर्ड परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर

महत्त्वाच्या बातम्या

वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर

इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार

मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले

मरण आलं तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये; वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना सवाल

व्हिडीओ

Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार

Manoj Jarange : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
मरण आलं तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये; वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना सवाल
मरण आलं तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये; वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना सवाल
राज्य सरकारने दुष्काळाचा प्रश्न गंभीरपणे घ्यावा, पलूस तालुक्यासह जत आटपाडी खानापूरला योग्य पाणी मिळावं; आमदार विश्वजित कदमांची मागणी

Embed widget