एक्स्प्लोर

पेशंट बनून आलेल्या चोरट्यांनी डॉक्टरला लुटलं, यवतमाळमधील घटना

डॉक्टरांच्या पत्नीने जवळ असलेले 10 हजार रुपये चोरट्यांना काढून दिले. अंदाजित किंमत रुपये 30 हजार किमतीचं अंगावरील सोन्याचं मंगळसूत्र असा 40 हजारांचा मुद्देमाल घेवुन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला.

यवतमाळ : चोरट्यांनी पेशंट बनून डॉक्टरला लुटल्याचा प्रकार यवतमाळच्या मोरथ येथे घडला आहे. डॉक्टरच्या गळ्याला चाकू लावून रोख रक्कम आणि घरातील दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मोरथ येथे डॉक्टरकडे पेशंट म्हणून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी डॉक्टरच्या गळ्याला चाकू लावत नगदी रोकड आणि डॉक्टरांच्या पत्नीच्या अंगावरील मौल्यवान दागिणे लंपास केले. मदन चक्करवार असं डॉक्टरचे नाव आहे.

डॉ. मदन चक्करवार सोमवारी आपल्या कुटुंबासह घरात नेहमीप्रमाने झोपले होते. त्यावेळी दोन अज्ञात इसमांनी तब्येत ठीक नसल्याचे कारण देत डॉक्टरांना आवाज दिला आणि उपचार करण्यासाठी विनंती केली. डॉ. चक्करवार यांनी घराचा दरवाजा उघडताच दोन्ही इसमांनी घरात प्रवेश केला. काही कळायच्या आत त्यांनी घरातील लाईट बंद करून डॉ. चक्करवार यांच्या गळ्याला चाकू लावून पैसे देण्यास सांगितले.

दरम्यान घाबरलेल्या डॉक्टरांच्या पत्नीने जवळ असलेले 10 हजार रुपये काढून दिले. तर जवळपास 30 हजार किमतीचं अंगावरील सोन्याचं मंगळसूत्र असा 40 हजारांचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला. त्यानंतर डॉ. चक्करवार आणि त्यांच्या पत्नीने घराबाहेर येत आरडाओरड केला. परंतु चोरटे तोपर्यंत पळून गेले होते.

डॉ. मदन चक्करवार यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन अज्ञान चोरट्याविरुद्ध महागाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महागाव पोलीस करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Embed widget