एक्स्प्लोर

यूट्यूबवर व्हिडीओ पाहून ATM लुटण्याचा प्रयत्न, टेलरला बेड्या

लक्ष्मण जयसिंगपूरे असं आरोपीचं नाव आहे. लक्ष्मण हा व्यवसायाने टेलर आहे.

नागपूर: यूट्यूबवर व्हिडीओ पाहून एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लक्ष्मण जयसिंगपूरे असं आरोपीचं नाव आहे. लक्ष्मण हा व्यवसायाने टेलर आहे. लक्ष्मणने  काही दिवसांपूर्वी यूट्यूबवर गॅस कटर आणि वेल्डिंग मशीनच्या मदतीने एटीएम फोडण्याचे तंत्र शिकवणारे व्हिडीओ त्याने पाहिले होते. आर्थिक चणचणीत असलेल्या लक्ष्मणने हेच तंत्र वापरुन एटीएम फोडून एकाच झटक्यात लाखो रुपये कमावण्याची योजना आखली. मग त्याने टेलरिंगचं काम बाजूला ठेवून, काही दिवस वर्कशॉपमध्ये काम करत, वेल्डिंग मशीनचं काम शिकला. मग त्याने स्वत: गॅस कटर मशीन,वेल्डिंग सिलेंडर आणि अन्य साहित्य खरेदी केले.  हे साहित्य एटीएमपर्यंत नेण्यासाठी मोठ्या आकाराची बॅग शिवून घेतली. ही सर्व तयारी पूर्ण केल्यानंतर लक्ष्मण जयसिंगपुरेने जुलै महिन्यात पहिल्यांदा सीए रोडवर आयडीबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अपयश आले. त्यानंतर आणखी तयारी करुन लक्ष्मणने दारोडकर चौकावर डिसीबी बँकेचे आणि वैशाली नगरात युनियन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पुन्हा अपयशी ठरला. वर्धमान नगर भागात एका एटीएम सेंटरमध्ये रेकी करताना आरोपी लक्ष्मणचे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पूर्व नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये मोठ्या आकाराची बॅग घेऊन फिरणाऱ्या आरोपीचा शोध सुरु केला आणि लक्ष्मण जयसिंगपुरे पोलिसांच्या हाती लागला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prajakt Tanpure: प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, फेसबुकचा डीपी बदलला, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, फेसबुकचा डीपी बदलला, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Maharashtra LIVE Blog Updates: सुनेत्रा पवार निवडणूक आयोगाला राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची नवी यादी पाठवणार
Maharashtra Live blog updates: सुनेत्रा पवार निवडणूक आयोगाला राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची नवी यादी पाठवणार
पंढरपूर वारी अन् अतिवृष्टीच्या कालावधीत SIR नको, लाखो वारकऱ्यांची नावे वगळली जाण्याची शक्यता; काँग्रेसचं पत्र
पंढरपूर वारी अन् अतिवृष्टीच्या कालावधीत SIR नको, लाखो वारकऱ्यांची नावे वगळली जाण्याची शक्यता; काँग्रेसचं पत्र
जनगणना कामावर असलेल्या महिला शिक्षकाचा अपघाती मृत्यू; राज्यात आत्तापर्यंत 4 ठार, शिक्षक संघटना संतप्त
जनगणना कामावर असलेल्या महिला शिक्षकाचा अपघाती मृत्यू; राज्यात आत्तापर्यंत 4 ठार, शिक्षक संघटना संतप्त

व्हिडीओ

Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prajakt Tanpure: प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, फेसबुकचा डीपी बदलला, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, फेसबुकचा डीपी बदलला, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chhagan Bhujbal NCP: राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांचा 'तो' इशारा, म्हणाले, आपली मतं कमी करण्याचा डाव...'
राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांचा 'तो' इशारा, म्हणाले, आपली मतं कमी करण्याचा डाव...'
Akola News : अकोल्याच्या सार्थक ढोलेची जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक; 2019 नंतर भारताला पहिले पदक
अकोल्याच्या सार्थक ढोलेची जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक; 2019 नंतर भारताला पहिले पदक
Randhir Singh Passes Away : भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारा दिग्गज हरपला, शुटर रणधीर सिंग यांचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा
भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारा दिग्गज हरपला, शुटर रणधीर सिंग यांचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव
जनगणना कामावर असलेल्या महिला शिक्षकाचा अपघाती मृत्यू; राज्यात आत्तापर्यंत 4 ठार, शिक्षक संघटना संतप्त
जनगणना कामावर असलेल्या महिला शिक्षकाचा अपघाती मृत्यू; राज्यात आत्तापर्यंत 4 ठार, शिक्षक संघटना संतप्त
Mi Savitribai Jyotirao Phule: 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेत उलगडणार इतिहासातील सर्वात मोठी क्रांती, नेमकं घडणार काय?
'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेत उलगडणार इतिहासातील सर्वात मोठी क्रांती, नेमकं घडणार काय?
Solapur MLC Election: सोलापूर विधान परिषदेला धक्कादायक ट्विस्ट! 'या' 3 महिला नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा
सोलापूर विधान परिषदेला धक्कादायक ट्विस्ट! 'या' 3 महिला नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा
Embed widget