एक्स्प्लोर

पनवेलमधील या सात चुरशीच्या लढतींकडे सर्वांचं लक्ष!

पनवेल : नवीन अस्तित्त्वात येणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता थंडावला आहे. 24 मे रोजी मतदान होणार असून 26 मे रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण 418 उमेदवार रिंगणात आहेत. महाआघाडी आणि भाजपमध्ये मुख्यत्वे ही लढत होण्याची शक्यता आहे. पनवेल निवडणुकीत शिवसेनेनेही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची रॅली आणि उद्धव ठाकरे यांची सभा घेत शेवटच्या टप्प्यात प्रचारामध्ये बरोबरी साधली. महाआघाडीमध्ये शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची युती झाली असून, भाजप स्वतंत्र लढत आहे. महाआघाडीमध्ये शेकाप 48, काँग्रेस 18, राष्ट्रवादी 12 जागांवर लढत आहे. शिवसेना 65 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना 13 ठिकाणी आपले नशीब आजमावत आहे. तर भाजपने 78 उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे शहरी भागात पहिल्यांदा आमदार बच्चू कडू यांनी काही ठिकाणी आपले उमेदवार दिले आहेत. नगरपालिकेची सत्ता ही भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हातात होती. त्यामुळे आता पनवेल महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सात मुख्य लढती : प्रभाग क्रमांक - 6 (ड) प्रकाश गायकवाड (कॉलनी विकास आघाडी) विरुद्ध अशोक गिरमकर (शेकाप) प्रभाग क्रमांक – 10 (क) रामदास शेवाळे (भाजप) विरुद्ध रवींद्र भगत (शेकाप) प्रभाग क्रमांक – 17 (ब) शिवानी घरत (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध सुशिला घरत (भाजप) प्रभाग क्रमांक – 17 (ड) संदीप पाटील (शेकाप) विरुद्ध अॅड. मनोज भुजबळ (भाजप) प्रभाग क्रमांक – अ प्रीतम म्हात्रे (शेकाप) विरुद्ध नितीन पाटील ( भाजप ) प्रभाग क्रमांक – 18 (ड) प्रथमेश सोमण (शिवसेना) विरुद्ध विक्रांत पाटील (भाजप) प्रभाग क्रमांक – 19 (अ) परेश ठाकूर (भाजप) विरुद्ध बाळाराम पाटील (शेकाप)

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar :
"तो भाजपच्या नेत्याचा कार्यकर्ता, त्या नेत्याचं अर्थकारण बघतो, पालिकेची कामं घेतो"; एमपीएससी आंदोलनाविरोधात कोर्टात गेलेल्या याचिकाकर्त्याची कुंडली रोहित पवारांनी काढली
Beed: बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
Parinay Fuke On Rohit Pawar : राहुल गांधी ज्यादिवशी पुण्यातील आंदोलनाला येतील तेव्हा...; रोहित पवारांचा वेगळाच डाव, भाजप नेत्याने सांगितली थिअरी
राहुल गांधी ज्यादिवशी पुण्यातील आंदोलनाला येतील तेव्हा...; रोहित पवारांचा वेगळाच डाव, भाजप नेत्याने सांगितली थिअरी
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत

व्हिडीओ

Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले..
पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले, We will do it!
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
Rohit Pawar :
"तो भाजपच्या नेत्याचा कार्यकर्ता, त्या नेत्याचं अर्थकारण बघतो, पालिकेची कामं घेतो"; एमपीएससी आंदोलनाविरोधात कोर्टात गेलेल्या याचिकाकर्त्याची कुंडली रोहित पवारांनी काढली
Beed: बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
RBI Repo Rate: गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
Rohit Pawar: काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
Uday Samant On Vivekanand Patil MPSC Protest Pune: विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
Nashik Crime News: नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
Embed widget