एक्स्प्लोर

नागपूरमध्ये चोरांचा धुमाकूळ, 5 दुकानं फोडून 18 लाखांचे मोबाइल लंपास

नागपूर: होळीच्या रात्री पोलिस ठिकठिकाणी रस्त्यांवर हुल्लडबाजांचा बंदोबस्त करण्यात व्यस्त असताना नागपूर आणि जवळच्या सावनेरमध्ये चोरट्यांनी अक्षरश: धूमाकुळ घातला. यावेळी चोरट्यांनी तब्बल 18 लाखांचे मोबाईल फोन चोरले. विशेष म्हणजे 5 ठिकाणी झालेल्या या चोऱ्यांमागे चार चोरांची एकच टोळी असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे चोर 13 मार्चच्या रात्री चोरी करण्यासाठी एका कार मध्ये फिरत होते. ही चौकडी काही ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मोठ्या लोखंडी सळीच्या मदतीने दुकानांचे शटर वाकवून हे चोरटे दुकानात घुसत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. सुरुवातीला या चोरट्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तृप्ती एन्टरप्राईजेस मधून २ लाखांचे मोबाइल चोरले. त्यानंतर शेजारीच असलेल्या ‘ए टू झेड’ मोबाईल शॉपमधून तब्बल १० लाखांचे मोबाइल लंपास केले. एवढ्यावरच न थांबता चोरट्यांनी बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मधून ५ लाख ३५ हजारांचे मोबाइल आणि त्याच्याच शेजारी असलेल्या हर्ष मोबाईलमधून ४ हजार रूपये चोरले आणि नागपूर शहरातून सावनेरकडे पसार झाले.. शेवटी सावनेरमधील गुरुकृपा मोबाईल कलेक्शन मध्ये देखील त्यांनी ८० हजारांच्या महागड्या मोबाईल फोनवर हात साफ केला. रात्री 1 ते 3च्या दरम्यान या सर्व दुकानात चोऱ्या झाल्या आहेत. दरम्यान, सावनेरमध्ये दुकान फोडल्यानंतर हे चोरटे पुढे मध्यप्रदेशात पळून गेले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पोलीस या चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
अमित शाह देवाच्या काठीचा आवाज येत नाही, पण ज्या दिवशी बसेल तेव्हा कळेल, राज ठाकरेंचा थेट हल्लाबोल
अमित शाह देवाच्या काठीचा आवाज येत नाही, पण ज्या दिवशी बसेल तेव्हा कळेल, राज ठाकरेंचा थेट हल्लाबोल
गुजरातचे दोघे आमचा सह्याद्री पोखरणार? केंद्रातल्या दोघांकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना शून्य किंमत, कर्जतच्या प्रकल्पावरुन राज ठाकरेंचा हल्लाबोल
गुजरातचे दोघे आमचा सह्याद्री पोखरणार? केंद्रातल्या दोघांकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना शून्य किंमत, कर्जतच्या प्रकल्पावरुन राज ठाकरेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Praful Patel NCP : 'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
Embed widget