एक्स्प्लोर

शेअर रिक्षात सहप्रवासी-रिक्षाचालकाकडून तरुणीचा विनयभंग

ठाणे : ठाण्यात शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या एकट्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाण्याच्या तीन हात नाका परिसरातून शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या तरुणीवर सहप्रवाशाने रिक्षाचालकाच्या साथीनेच अतिप्रसंग केल्याचा आरोप होत आहे. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास 23 वर्षीय तरुणी शेअर रिक्षाने चितळसर मानपाडा येथे घरी निघाली होती. तीन हात नाका परिसरात ती बसली तेव्हा रिक्षात एकच सहप्रवासी होता. रिक्षा चालकाने अन्य प्रवासी न घेता रिक्षा सुसाट नेली. रिक्षा चितळसर मानपाडाकडे नेण्याऐवजी पोखरण रोडकडे नेल्याने तरुणी सावध झाली. सहप्रवाशाने रिक्षा चालकाच्या संगनमताने तरुणीवर धावत्या रिक्षातच जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे तरुणीने बचावासाठी आरडाओरड केली. तरुणीच्या प्रतिकारानंतर आरोपीसह प्रवाशाने तिला गप्प करण्यासाठी मारहाणही केली. मात्र आरडाओरड सुरुच राहिल्याने रिक्षा चालक आणि सह प्रवाशी यांनी तरुणीला वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोखरण रोडवरील एका कंपनीजवळ निर्जनस्थळी नेऊन रिक्षातून फेकलं आणि रिक्षा सुसाट नेली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालक आणि सहप्रवाशाविरोधात अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती ठीक आहे. तिच्या तोंडाला गंभीर इजा झाल्याची माहिती आहे. ठाण्यात रिक्षाचालकानेच प्रवासी तरुणीवर अतिप्रसंग केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. यावर ठाणे पोलिस आणि वाहतूक पोलिस विभाग यांनी अनेक उपाययोजना केल्यानंतरही पुन्हा दोन वर्षाने ठाण्यात स्वप्नाली लाड प्रकरणाची पुनरावृत्ती घडल्याचं पाहायला मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या

श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget