एक्स्प्लोर

भन्नाटच! श्वानाच्या वाढदिवसाला चक्क रक्तदान शिबीर

Thane: आजपर्यंत आपण राष्ट्रीय पुरुष, नेते, अभिनेत्यांचे किंवा प्रसिद्ध व्यक्तींचा वाढदिवस अथवा जयंती निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याचे पाहिले असेल.

Thane: आजपर्यंत आपण राष्ट्रीय पुरुष, नेते, अभिनेत्यांचे किंवा प्रसिद्ध व्यक्तींचा वाढदिवस अथवा जयंती निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याचे पाहिले असेल. मात्र भिवंडी शहरात 'पोट्स' नावाच्या पाळीव श्वानाच्या  वाढदिवसाला एका मोठ्या हॉलमध्ये मोठ्या थाटात चाहत्याकडून रक्तदान करून साजरा करण्यात आला. शिवाय केक कापून व छत्रपती शिवरायांचा 'पोट्स' आशीर्वाद घेऊन वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे सामाजिक  बांधिलकीतुन महाराष्ट्रात पहिल्यादांच श्वानाच्या वाढदिवसाला रक्तदान करून अनोख्या पद्धतीने साजरा  करण्यात आला आहे. 

भिवंडी शहरातील ज्ञानराजा जनकल्याण संस्था आणि मी भिवंडीकर संकल्प रक्तदानाचा यांच्या संयुक्त संकल्पनेतून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. भिवंडीतील मोहन पठाडे हे गेल्या तीन वर्षांपासून पाग जातीचा डॉगचे पालन-पोषण करतात. 'पोट्स'ला तीन वर्षांपूर्वी त्यांच्या एका मैत्रणीने गिफ्ट स्वरूपात दिले होते. तेव्हापासून जीवापाड प्रेम करत घराच्या सदस्यासारखी त्या श्वानाची देखभाल करतात. 'पोट्स'च्या वाढदिवसाचे औचित्य  साधून  मोहन  पठाडे यांनी  भिवंडीतील  पार्वती  मंगल  कार्यलयात  वाढदिवसाच्या  शुभेच्छा  देणारे फ्लेक्स लावले होते. त्यात 'पोट्स'चे  प्रेम  करणाऱ्या  बहुतांश  तरुणांनी  त्याला  आशीर्वाद  देऊन  रक्तदान  केले  आहे. 

'पोट्स'  तीन वर्षाचा झाल्यानंतर वाढदिवसाच्या दिवशी खास कार्यक्रमही साजरा  करण्यात  आला.  यामध्ये  'पोट्स'चे  औक्षण  करून ओवाळण्यात  आले,  आणि  घरच्या  सदस्यांसह कॉग्रेसचे नगरसवेक प्रशांत लाड, साई संस्थांच्या डॉ. स्वाती खान यांच्या हस्ते  केक कापून आनंद साजरा केला. 'पोट्स'च्या   अशा  अनोख्या  वाढदिवसाची  चर्चा भिवंडी शहरात  पसरली  आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या वाढ दिवसामध्ये लॉकडाऊन होता. त्यावेळी  गरीब गरजूना अन्नधान्य वाटप करून वाढदिवस   साजरा  करण्यात  आल्याचे  सांगण्यात  आले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Tatkare : फक्त प्रफुल पटेल आणि मीच टीकेचा धनी, कुणीही नेता बचावासाठी आला नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, भुजबळांसोबत जुंपल्याची सूत्रांची माहिती
फक्त प्रफुल पटेल आणि मीच टीकेचा धनी, कुणीही नेता बचावासाठी आला नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, भुजबळांसोबत जुंपल्याची सूत्रांची माहिती
मोठी बातमी! हितेंद्र ठाकूरांना न भेटताच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; बविआ अन् शिवसेनेतील चर्चेला पूर्णविराम
मोठी बातमी! हितेंद्र ठाकूरांना न भेटताच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; बविआ अन् शिवसेनेतील चर्चेला पूर्णविराम
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं

व्हिडीओ

Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha
DCM Eknath Shinde Angry : विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा ताप, म्हणून एकनाथ शिंदेंचा संताप? | ABP Majha
Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH
Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs GT Qualifier 1 Live Update : फायनलचं तिकीट कोणाला? क्वालिफायर-1 मध्ये गुजरातने जिंकला टॉस अन् बंगळुरूसमोर टाकली गुगली
RCB vs GT Qualifier 1 Live Update : फायनलचं तिकीट कोणाला? क्वालिफायर-1 मध्ये गुजरातने जिंकला टॉस अन् बंगळुरूसमोर टाकली गुगली
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
Mudra Loan : केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
Dombivli Scam : तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
Eknath Shinde and BJP: भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
Embed widget