एक्स्प्लोर
राज्यातून थंडीची लाट ओसरली, तापमानाचा पारा वाढला

पुणे: थंडीची लाट ओसरून आता तापमानाच्या पाऱ्यामध्ये वाढ होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे. काल मुंबईमध्ये जानेवारी महिन्यातलं 37.3 इतकं तिसरं उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलं. त्यामुळे ऐन हिवाळ्यामध्ये मुंबईत उन्हाळ्याचा अनुभव आला. उत्तरेमध्ये होत असलेली बर्फवृष्टी कमी झाल्यानं, आणि थंड वाऱ्याचा प्रवास थांबल्यानं महाराष्ट्र तापला असल्याचं निरीक्षण पुणे वेधशाळेनं नोंदवलं. पुढचे काही दिवस जरी तापमान उतरणार असलं, तरी लवकरच उन्हाची काहिली सुरु होणार असल्याचे संकेतही पुणे वेधशाळेने दिले आहेत.
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















