एक्स्प्लोर

नाशिकमध्ये थंडीचे 2 बळी?, गोदाकाठी मृतदेह आढळले

गोदावरीच्या काठावर 2 मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. गोदावरीच्या काठी असंख्य बेघर राहत असतात त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

नाशिक : राज्यभरात थंडीची लाट आली आहे. नाशिकमध्येही थंडीचा कडाका असून दोघांचा या थंडीमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गोदावरी नदीच्या काठावर दोन मृतदेह आढळले असून मृतदेहांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
गोदावरीच्या काठावर 2 मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.  गोदावरीच्या काठी असंख्य बेघर राहत असतात त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुंबईसह राज्यात हुडहुडी वाढली मुंबईसह राज्यात तापमानाचा पारा खाली आला आहे. थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची हुडहुडी अनुभवायला मिळली आहे. मुंबईत काल गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत शुक्रवारी कमाल तापमानाचा पारा 6 अंशांनी घसरला आहे. आजही मुंबईत तापमानाचा पारा घसरलेला आहे. शुक्रवारी सांताक्रूझमध्ये 14.4 तापामानाची नोंद झाली आहे. मुंबईतील शुक्रवारी कमाल तापमानाचा पारा 24 अंश सेल्सियसपर्यंत खाली गेल्यानं मागील दहा वर्षातल्या सर्वात कमी कमाल तापमानची नोंद करण्यात आली आहे.तर महाबळेश्वरमध्येही पारा कमालीचा घटला आहे. परिणामी दवबिंदू गोठले आहे. त्यामुळे आज सकाळी वेण्णालेक परिसरात चक्क बर्फाची चादर पाहायला मिळाली. परभणीतही तापमान घसरला आहे. परभणीत 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुण्यातही आज सरासरी तापमान 5.1 अशं सेल्सिअस तर पाषाण भागातील 4.7 अशं सेल्सिअस  तापमानाची नोंद झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच देवेंद्र फडणवीस यांना पत्र; चांदिवाल आयोगाच्या अहवालचा दाखला देत MPSC च्या प्रस्तावित न्यायिक चौकशीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले....
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच देवेंद्र फडणवीस यांना पत्र; चांदिवाल आयोगाच्या अहवालचा दाखला देत MPSC च्या प्रस्तावित न्यायिक चौकशीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले....
Gokul Election: गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी अफवा पसरताच सतेज पाटील सावध झाले, लगेच फोन फिरवून म्हणाले...
गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी अफवा पसरताच सतेज पाटील सावध झाले, लगेच फोन फिरवून म्हणाले...
Vasai Crime: मुलगा अन् त्याच्या मित्राकडून छळ, सततच्या त्रासाला कंटाळलेल्या पित्याने मृत्यूला कवटाळलं; मुलीची शेवटची भेट घेत बॅग दिली अन् धावत्या लोकलसमोर झोकून दिलं, वसई हादरली!
मुलगा अन् त्याच्या मित्राकडून छळ, सततच्या त्रासाला कंटाळलेल्या पित्याने मृत्यूला कवटाळलं; मुलीची शेवटची भेट घेत बॅग दिली अन् धावत्या लोकलसमोर झोकून दिलं, वसई हादरली!

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Embed widget