एक्स्प्लोर

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पकडताना टीसीचा मृत्यू

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा पाठलाग करताना रेल्वे रुळावर पडून टीसीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अरुण गायकवाड, असं मृत टी.सीचं नाव असून कसारा उंबरमाळी स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे.

मुंबई : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा पाठलाग करताना रेल्वे रुळावर पडून टीसीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अरुण गायकवाड, असं मृत टी.सीचं नाव असून कसारा उंबरमाळी स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. अरुण गायकवाड शुक्रवारी सकाळी 9 वाजता पुष्पक एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासण्यासाठी कल्याण स्थानकात चढले होते. त्यानंतर त्यांनी कसारा स्थानकावरुन परत येण्यासाठी लोकल पकडली. त्यादरम्यान त्यांनी तिकीट तपासण्यास सुरुवात केली असता विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पकडलं. मात्र कसारा आणि खर्डीदरम्यान उंबरमाळी स्थानकाच्या सिग्नलवर गाडी थांबल्याने संधी साधून त्या प्रवाशाने पळ काढला. या दरम्यान त्याचा पाठलाग करताना गायकवाड रेल्वे रुळावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अरुण गायकवाड मागील 20 वर्षांपासून मध्य रेल्वेच्या कल्याण विभागात टीसी म्हणून कार्यरत होते. घटनेनंतर पोलिसात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून टीसींना टार्गेट देण्यात आले आहे. त्यामुळे टीसींवर दबाव असतो, असं एका वरिष्ठ टीसीने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget