एक्स्प्लोर

हंगाम सुरु होण्याआधी ऊस नेणाऱ्या ट्रॅक्टरची 'स्वाभिमानी'कडून तोडफोड

हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीची तोडफोड कोल्हापुरात तोडफोड करण्यात आली. माजी मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालकीच्या कारखान्याची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची तोडफोड स्वाभिमानी संघटनेकडून करण्यात आली.

कोल्हापूर : हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीची कोल्हापुरात तोडफोड करण्यात आली. माजी मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालकीच्या कारखान्याची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची तोडफोड स्वाभिमानी संघटनेकडून करण्यात आली. कागल येथील संताजी घोरपडे कारखान्याची ऊसवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची परिते येथे तोडफोड करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं गाडीची हवा सोडली. हा कारखाना माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मालकीचा आहे. आक्रमक झालेल्या स्वाभिमानीनं या कारखान्याची ऊस वाहतूक बंद पाडली आहे. आज 16 वी ऊस परिषद कोल्हापूरमध्ये सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. ऊसाचा दर जाहीर करायला हा काय मटक्याच्या आकडा आहे का? सदाभाऊ खोत ऊस दर नेमका कोण जाहीर करणार या प्रश्नावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे पत्रकारांवर भडकले. ऊसाचा दर जाहीर करायला हा काय रतन खत्री याचा मटक्याच्या आकडा आहे का? असा प्रतिप्रश्न सदाभाऊ खोत यांनी विचारला. ऊस दराचा प्रश्न मिटावा यासाठी राज्यसरकार येत्या काही दिवसात साखर कारखानदार, विविध शेतकरी संघटना यांची एकत्र बैठक घेणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं. तसंच ऊस परिषदेबाबत राजू शेट्टी यांचं नाव न घेता टीका सदाभाऊ खोत यांनी केली. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊस आंदोलन चिघळलं थकित बिल न दिल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातल्या आसुर्लेच्या दत्त साखर कारखान्यामध्ये तुफान तोडफोड केली. तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांचे थकित बिल दिले जात नाही, तोपर्यंत कारखाना चालू देणार नसल्याचा इशाराही दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ऊस गाळप हंगाम जवळ आला आहे. मात्र, कोल्हापुरातील काही शेतकऱ्यांना मागील थकीत बिल अद्याप मिळालेलं नाही. तसेच गेल्यावर्षी शेतकऱ्यांना टनामागे दोन किलो साखर देण्याऐवजी 1 किलो साखर देण्यात आली. त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कारखाना प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गेले होते. पण यावेळी प्रशासनाच्या वतीने एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने शेतकरी आक्रमक झाले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी साखर कारखान्याची तोडफोड केली. अकाऊंट ऑफिस, शेती ऑफिस, संगणक ऑफिस यासह अन्य केबिन्सची तोडफोड केली. तसेच, जोपर्यंत थकित बिलं दिलं जात नाही, तोपर्यंत कारखाना सुरु करु दिला जाणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. यावेळी कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर, हाय कमांडला भेटून मंत्रिमंडळाची यादी तयार करणार
Maharashtra Live blog updates: डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर, हाय कमांडला भेटून मंत्रिमंडळाची यादी तयार करणार
Vidhan Parishad Election 2026: रात्री दीड वाजता बैठकीत विक्रम काकडेंचं नाव पक्कं झाल्याची चर्चा, पण सकाळ उजाडली तरी एबी फॉर्मच मिळाला नाही, पुणे विधानपरिषदेच्या जागेचा सस्पेन्स पुन्हा वाढला
रात्री दीड वाजता बैठकीत विक्रम काकडेंचं नाव पक्कं झाल्याची चर्चा, पण सकाळ उजाडली तरी एबी फॉर्मच मिळाला नाही, पुणे विधानपरिषदेच्या जागेचा सस्पेन्स पुन्हा वाढला
Sanjay Raut On Bjp: नरेंद्र मोदींनी मला तो मुद्दा सांगितल्यास मी भाजपमध्ये जाणार- संजय राऊत
Sanjay Raut On Bjp: नरेंद्र मोदींनी मला तो मुद्दा सांगितल्यास मी भाजपमध्ये जाणार- संजय राऊत
Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंचे पुन्हा 'धक्कातंत्र', अल्पसंख्याक चेहऱ्याला परभणी-हिंगोली विधान परिषदेची उमेदवारी; कोण आहेत सईद खान?
एकनाथ शिंदेंचे पुन्हा 'धक्कातंत्र', अल्पसंख्याक चेहऱ्याला परभणी-हिंगोली विधान परिषदेची उमेदवारी; कोण आहेत सईद खान?

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : आज 80 लाख महिला अपात्र ठरल्या, पुढील वर्षात 50 ते 60 लाख महिला अपात्र ठरवल्या जातील, जयंत पाटील यांचा दावा
80 लाख महिलांना अपात्र ठरवलं, हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही : जयंत पाटील
Arun Lakhani and Supriya Sule: भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
Crime news Gadchiroli: इन्स्टाग्रामवर मैत्री, समलैंगिक प्रेमसंबंध फुलले, लग्नाला नकार मिळताच सपासप वार करुन संपवलं
इन्स्टाग्रामवर मैत्री, समलैंगिक प्रेमसंबंध फुलले, लग्नाला नकार मिळताच सपासप वार करुन संपवलं
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Arun Lakhani Vidhan Parishad Election 2026: गडकरी-फडणवीसांचे विश्वासू, धनाढ्य उद्योगपती अन् सुप्रिया सुळेंचे व्याही; कोण आहेत भाजपचे विधानपरिषद उमेदवार अरुण लखाणी?
गडकरी-फडणवीसांचे विश्वासू, धनाढ्य उद्योगपती अन् सुप्रिया सुळेंचे व्याही; कोण आहेत भाजपचे विधानपरिषद उमेदवार अरुण लखाणी?
Vidhan Parishad Election 2026: साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
Maharashtra Live blog updates: डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर, हाय कमांडला भेटून मंत्रिमंडळाची यादी तयार करणार
Maharashtra Live blog updates: डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर, हाय कमांडला भेटून मंत्रिमंडळाची यादी तयार करणार
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Embed widget