एक्स्प्लोर
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे यांच्यावर हल्ला
फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अज्ञातांनी हा हल्ला केला आहे. हल्ल्यामध्ये सुषमा अंधारे जखमीही झाल्या आहेत.

मुंबई : फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अज्ञातांनी हा हल्ला केला आहे. हल्ल्यामध्ये सुषमा अंधारे जखमीही झाल्या आहेत. काल बुधवारी रात्री प्रा. सुषमा अंधारे कार्यक्रमातून परतत होत्या. यावेळी नंबर प्लेट नसलेल्या गाडीने त्यांच्या गाडीला तीनवेळा जोराची धडक दिली. यात सुषमा अंधारे यांच्या पाठीला मार लागला आहे. इंदूरपासून 15 किलोमीटर अंतरावर घटना घडली आहे. प्रा. सुषमा अंधारे यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Before You Go
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















