एक्स्प्लोर
सर्जिकल स्ट्राईकची जाहीर वाच्यता करणं चुकीचं: सुशीलकुमार शिंदे
मुंबई: भारतीय लष्कराकडून पहिल्यांदाच सर्जिकल स्ट्राईक करण्यात आल्याचा दावा करणाऱ्या मोदी सरकारवर, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं हल्लाबोल करायला सुरूवात केली आहे.
यूपीएच्या काळात देखील सर्जिकल स्ट्राईक झाल्याची माहिती माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार यांनी दिली आहे. तसंच सर्जिकल स्ट्राईकची जाहीर वाच्यता करणं चुकीचं असल्याचं सुशीलकुमार शिंदेंनी सांगितलं आहे.
सुशीलकुमार शिंदेंप्रमाणेच शरद पवारांनी देखील सर्जिकल स्टाईलवरून मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. सर्जिकल स्ट्राईकशिवाय बांग्लादेशची निर्मिती कशी झाली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
विश्व
Advertisement