एक्स्प्लोर

Supriya Sule In Pune : तुम्ही राजीनामा द्या दादांना मुख्यमंत्री करा आम्हीही मोठा प्रोजेक्ट आणू; फॉक्सकॉन वेदांता वादावर सुप्रिया सुळेंची टीका

मुख्यमंत्री म्हणतात यापेक्षा मोठं काही तरी आपण आणू मात्र मी त्यांना म्हणते की, तुम्ही राजीनामा द्या आणि अजित पवारांना मुख्यमंत्री करा आम्ही तुम्हाला मोठं काही तरी देऊ, असं बोलण्याला काही अर्थ आहे का?, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे केली आहे.

Supriya Sule In Pune : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी (PuneNews)  स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी दीड ते दोन लाख रोजगार घालवले. शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. मुख्यमंत्री म्हणतात यापेक्षा मोठं काही तरी आपण आणू मात्र मी त्यांना म्हणते की तुम्ही राजीनामा द्या आणि अजित पवारांना मुख्यमंत्री करा आम्ही तुम्हाला मोठं काही तरी देऊ, असं बोलण्याला काही अर्थ आहे का?, अशी टीका वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्टबाबत खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी राज्य सरकारवर केली आहे. त्या पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये बोलत होत्या.

वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातला गेल्यामुळे पुणे जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे दीड लाख तरुणांना रोजगार मिळाला असता. महाराष्ट्राच्या तरुणांचा तोंडाचा घास काढून दुसऱ्याला देण्यात आला. आपल्या महाराष्ट्रातील प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात पाठवण्याचं पाप राज्य सरकारने केलं आहे. काही हिताचं आणि चांगलं काम केलं तर यांनी केलं आणि वाईट केलं तर मविआ सरकारने केलं, अशी यांची कायम भूमीका असते, असाही हल्लाबोल त्यांनी केला. आम्ही हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांनी एक कमिटी करावी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भेटावं. आम्हीही यासाठी मदत करु, असंही त्या म्हणाल्या.

जिल्ह्याला पालकमंत्री नाही
जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्याने जिल्ह्यातील अनेक कामं रखडली आहेत. त्यांच्यामुळे अनेकांना स्थानिक कामं करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहे. डीपीडिसी 800 कोटी थांबवले आहेत. लोकांच्या हक्काचे पैसे का थांबवले आहेत? हे पाप मी कधीच केलं नसत. सर्व सामान्याच्या हिताची कामे रखडली आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी नियुक्ती तातडीने करा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

अर्थमंत्र्यांचं बारामतीत स्वागत
अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बारामतीचा दौरा करण्यार आहेत. त्यांचं बारामतीत आम्ही स्वागत करतो. त्या बारामतीत मुक्कामही करणार आहे. त्यामुळे शहराची लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना आम्ही सहकार्य करु शिवाय पवारांच्या घरात देखील त्याचं चांगल्या पद्धतीने स्वागत करु, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रताप सरनाईकांना इडी दिलासा... यात आश्चर्य काय?
प्रताप सरनाईक इडीने दिलासा दिला मात्र यात मला काही आश्चर्य वाटत नाही. ही बाब मी आधीच काही लोकांकडे बोलले होते. भाजप मध्ये गेलो तर आपल्याला इडीचा त्रास होत नाही असं भाजपचेच लोक बोलत आहेत. भाजपाकडे वॉशिंग मशीन आहे. भाजपात गेलं तर इडीची चौकशी होत नाही आणि झाली तरी दिलासा मिळते, अशी टीका देखील त्यांनी विरोधकावर केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
Video: जय पवार धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करतील का? महिला सन्मानाचा मुद्दा सांगत म्हणत करुणा शर्मांचा सवाल
Video: जय पवार धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करतील का? महिला सन्मानाचा मुद्दा सांगत म्हणत करुणा शर्मांचा सवाल

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Embed widget