एक्स्प्लोर

Supriya Sule : जितेंद्र आव्हाड चांगले लोकप्रतिनिधी, त्यांनी राजीनामा देऊ नये, सुप्रिया सुळेंची विनंती, सध्याच्या राजकारणावर व्यक्त केली चिंता 

मुंबईच्या गर्दीत धक्का लागणं नित्याचंच आहे. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा अनावधानाने महिलेला धक्का लागला असेल, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं.

Supriya Sule : मुंबईच्या गर्दीत धक्का लागणं नित्याचंच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा अनावधानाने महिलेला धक्का लागला असेल. त्यामुळं तत्काळ विनयभंगाची तक्रार दाखल करणं कितपत योग्य? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांनी केला आहे. राजीनामा हा पर्याय नाही, त्यामुळं जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड एक चांगले लोकप्रतिनिधी असल्याचेही त्या म्हणाल्या.

जितेंद्र आव्हाड हे एक संवेदनशील व्यक्ती 

जितेंद्र आव्हाड हे एक संवेदनशील व्यक्ती आहेत. ते एक चांगले लोकप्रतिनिधी आहेत. मुंब्रा-कळवा मतदारसंघातील लोकांनी विश्वासाच्या नात्यानं त्यांना निवडून दिलं आहे. अतिशय चांगलं काम ते करत आहेत. एक आदर्श आमदार म्हणून त्यांच्याकडं बघितलं जात असल्याचे सुळे यावेळी म्हणाल्या. त्यामुळं त्यांनी राजीनामा देऊ नये, अशी विनंती यावेळी सुळे यांनी केली. जितेंद्र आव्हाड यांना सातत्यानं टार्गेट केलं जात आहे. सध्या राजकारण कुठल्या पातळीला जात आहे याची चिंता वाटत असल्याचेही सुळे म्हणाल्या. 

अनावधानाने त्या महिलेला धक्का लागला असेल

मी तीन चार वेळा तो व्हिडीओ पाहिला आहे. त्यामध्ये एक गोष्ट जावणली की, ही घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीजवळच झाली आहे. दुसरी गोष्ट तिथे प्रचंड गर्दी होती. एवढी मोठी गर्दी असताना जितेंद्र आव्हाड यांनी महिलेला बाजूला सारले, अनावधानाने त्या महिलेला धक्का लागला असेल. हा विनयभंग कसा होऊ शकतो असेही सुळे यावेळी म्हणाल्या. तरीसुद्धा त्या महिलेची बाजू आपण एकून घेतली पाहिजे. पण पोलिस स्टेशनला जाऊन त्याची तक्रार दाखल करणे कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे, असेही सुळे यावेळी म्हणाल्या.

मुंबईत धक्का लागणं हे नित्याचंच

माझे वडील मुख्यमंत्री असताना मी मुंबईत बस आणि ट्रेनमधून फिरले आहे. मुंबईत बस आणि ट्रेनमध्ये मोठी गर्दी असते. त्यावेळी धक्काधक्की होत असते. मोठी गर्दी असेल तर असा धक्का लागतो. मुंबईत धक्का लागणं हे नित्याचंच असल्याचे सुळे म्हणाल्या. दरम्यान, माझं जितेंद्र आव्हाड यांच्याशी सकाळी बोलणं झालं असल्याचेही सुळे यावेळी म्हणाल्या. जितेंद्र आव्हाड यांना सातत्यानं टार्गेट केलं जात आहे. हे नेमकं का केलं जातय? असे सुळे यावेळी म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या:

Jitendra Awhad: ...तर रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होतात; जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्या

3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Inflation : देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार? आरबीआयच्या बैठकीकडे लक्ष
देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget