एक्स्प्लोर

'सुकाणू'च्या कार्यकर्त्यांची धरपकड, बीडमध्ये ध्वजारोहणाला पंकजा मुंडेंची दांडी

संपूर्ण शेतकरी कर्जमाफी न दिल्याने, पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करु न देण्याचा इशारा सुकाणू समितीने दिला होता.

मुंबई: सरसकट कर्जमाफीसाठी सुकाणू समितीने आंदोलन छेडलं आहे. संपूर्ण शेतकरी कर्जमाफी न दिल्याने, पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करु न देण्याचा इशारा सुकाणू समितीने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. अहमदनगर, पुणे, बीड, कोल्हापूर अशा जिल्ह्यात सुकाणू समितीचे कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले आहेत. अहमदनगर: नगरमध्ये ध्वजारोहणाआधीच प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुकाणू समितीचे निमंत्रक अजित नवलेंसह कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. तर कोल्हापुरात  शेतकरी संघटनेच्या 4 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. बीडमध्ये सुकाणू समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. त्यामुळे पालकमंत्री पंकजा मुंडेंनी ध्वजारोहणाला अनुपस्थिती लावल्याचं बोललं जातं आहे. पुणे: तिकडे पुण्यात साधू वासवानी चौकात सुकाणू समितीच्या वतीनं बाबा आढाव यांच्या नेतृत्वात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ध्वजारोहण होण्याऐवजी एखादा शेतकरी किंवा शहीद पत्नीच्या हस्ते व्हावा, अशी मागणी केली गेली.  परभणीत सौम्य लाठीमार परभणीत शेतकरी सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांवर झेंडावंदनादरम्यान सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.  राम शिंदे यांची तंबी सुकाणू समिती आणि शेतकरी संघटना स्टंटबाजी करत आहे, स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय उत्सव, आहे मात्र जे कोणी कायदा हातात घेईल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करु, असा इशारा अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिला. औरंगाबाद : शेतकरी सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली; पालकमंत्री रामदास कदम यांना रोखण्यासाठी आले होते कार्यकर्ते; औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर घोषणाबाजी

महत्त्वाच्या बातम्या

“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
Gokul Election Result LIVE: सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
Gokul Election Result LIVE: सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
Gokul Election Winner Candidate List Gokul Election 2026: महायुतीपासून महाविकास आघाडीपर्यंत...गोकुळ निवडणुकीतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
महायुतीपासून महाविकास आघाडीपर्यंत...गोकुळ निवडणुकीतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
सोलापुरात पाणीटंचाईचा भडका! 140 टँकरने पाणीपुरवठा, हजारो पशुधन तहानलेलं!
सोलापुरात पाणीटंचाईचा भडका! 140 टँकरने पाणीपुरवठा, हजारो पशुधन तहानलेलं!

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, 8110 कोटींसाठी अडीच लाख कोटींची बोली, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result LIVE: सतेज पाटलांनी एकहाती गोकुळ खेचलं; मुख्यमंत्र्यांची मुंबईतून फिल्डिंग, तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, अन् 10 आमदारांना एकाचवेळी धोबीपछाड देत महायुतीला धोबीपछाड
Gokul Election Result LIVE: सतेज पाटलांनी एकहाती गोकुळ खेचलं; मुख्यमंत्र्यांची मुंबईतून फिल्डिंग, तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, अन् 10 आमदारांना एकाचवेळी धोबीपछाड देत महायुतीला धोबीपछाड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2026 | सोमवार
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
BCCI : मुंबईकर रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलांना विचारुन करायचं;'गोकुळ' जिंकताच विश्वजीत कदमांचा आणखी एक डायलॉग
कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलांना विचारुन करायचं;'गोकुळ' जिंकताच विश्वजीत कदमांचा आणखी एक डायलॉग
Embed widget