एक्स्प्लोर

मुंबईकरांना नो टेन्शन, तलावांमध्ये एक वर्ष पुरेल इतका पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावात 13,95,306 दशलक्ष लीटर साठा जमा झाला असून, हे पाणी पुढच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत पुरेल.

मुंबई : मुंबईकरांची पुढच्या सप्टेंबरपर्यंत पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये वर्षभराचा पाण्याचा कोटा फुल्ल झाला आहे. मात्र तरीही सप्टेंबर अखेरपर्यंत तलावक्षेत्रात पाऊस पडणं गरजेचं आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात सध्या 96 % पाणीसाठा आहे. मात्र, 1 ऑक्टोबरला असणारा पाणीसाठा पुढच्या वर्षीच्या पाणी नियोजनासाठी ग्राह्य धरला जातो. त्यामुळे सध्या तलाव भरले असले, तरी सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस पडला तर पाणीसाठ्यात घट होणार नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावात 13,95,306 दशलक्ष लीटर साठा जमा झाला असून, हे पाणी पुढच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत पुरेल. मुंबईला पाणी पुरवणारी धरणं आणि त्यातील पाणीसाठा
  • तानसा – 1,43,534 दशलक्ष लीटर
  • भातसा – 6,88,506 दशलक्ष लीटर
  • विहार – 27,698 दशलक्ष लीटर
  • मोडक सागर – 1,28,910 दशलक्ष लीटर
  • अप्पर वैतरणा – 2,14,029 दशलक्ष लीटर
  • तुलसी – 8,035 दशलक्ष लीटर
  • मध्य वैतरणा - 1,84,596 दशलक्ष लीटर

महत्त्वाच्या बातम्या

17 महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
17 महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget