एक्स्प्लोर

सुभाष देशमुखांच्या दाव्यांना सुरुंग लावणारं पत्र 'माझा'च्या हाती

उस्मानाबाद : सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या दाव्यांना सुरुंग लावणारं पत्र 'एबीपी माझा'च्या हाती लागलं आहे. सहा दिवस उलटूनही 'लोकमंगल'च्या आदेशाला शाखांनी केराची टोपली दाखवली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशमुखांच्या लोकमंगल मल्टिस्टेट बँकेनं 10 तारखेलाच 500 आणि हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचं पत्र आपल्या प्रत्येक शाखांना पाठवलं होतं. त्यामुळे आपल्याच शाखांना नोटा न स्वीकारण्याचा सल्ला देणाऱ्या देशमुखांनी आपल्याच शाखांमध्ये भरण्यासाठी 500 आणि हजाराच्या 91 लाखांच्या नोटा का पाठवल्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकमंगलची रक्कम ही 16 तारखेला जप्त केली, तर लोकमंगलचे पत्र हे 10 तारखेला काढले होते. त्यामुळे आदेशाच्या 6 दिवसांनंतरही आपल्याच आदेशाला बँकेनं केराची टोपली दाखवली का, असा प्रश्न निर्माण होत आहे. सहकार सहाय्यक निबंधकांनीही सुभाष देशमुख यांना क्लीन चिट दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

जप्त कॅशप्रकरणी सहकारमंत्री सुभाष देशमुखांना क्लीन चिट

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं गेल्या बुधवारी जप्त केलेली 90 लाख 50 हजारांची रक्कम ही लोकमंगल मल्टिस्टेटचीच असल्याचा अहवाल सहाय्यक निबंधकांनी दिला आहे. बँकेने दाखवलेल्या रेकॉर्डनुसार पैसे वेगवेगळ्या शाखेतून जमा करुन मुख्य शाखेकडे चालले होते. त्यावेळी म्हणजे बुधवारी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं ही 90 लाख 50 हजारांची रक्कम जप्त केली. जप्त केलेल्या रकमेतील सर्व नोटा हजार-पाचशेच्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात कथित मटका माफियाचं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून खळबळ; आमदाराचा P.A.चर्चेत
तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात कथित मटका माफियाचं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून खळबळ; आमदाराचा P.A.चर्चेत

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Embed widget