एक्स्प्लोर

सर्व्हर डाऊन झाल्याने राज्यातील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प

महसुल विभागाने ज्या कंपनीला ऑनलाइन दस्त नोंदणीचे काम दिले आहे त्या कंपनीचा सर्व्हर गेल्या काही महिन्यांपासून वारंवार बंद पडतो आहे. गेल्या वर्षभरात सर्व्हर डाऊन किंवा स्लो होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

पुणे- आज सकाळपासून राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा सर्व्हर डाऊन झाल्याने जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय होत आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिक खरेदी विक्रीला प्राधान्य देतात. त्यामुळे पुण्यातील २७ नोंदणी कार्यालयांमध्ये सकाळपासूनच गर्दी झालेली होती. दस्त नोंदणीची कार्यालयं सकाळी सात वाजता सुरू होतात. त्यामुळे लोक सात वाजल्यापासूनच या कार्यालयांमधे रांगा लावतात. मात्र आज सकाळपासूनच सर्व्हर डाऊन असल्यानं लोक हतबल झाले. बाहेर गावाहून आलेले लोक खोळंबले असून अशाप्रकारे वारंवार सर्व्हर डाउन होत असल्याने लोकांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाया जातो आहे. राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे कार्यालय पुण्यात आहे. महसुल विभागाने ज्या कंपनीला ऑनलाइन दस्त नोंदणीचे काम दिले आहे त्या कंपनीचा सर्व्हर गेल्या काही महिन्यांपासून वारंवार बंद पडतो आहे. गेल्या वर्षभरात सर्व्हर डाऊन किंवा स्लो होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे अधिकारीही वैतागले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
Rohit Pawar: रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम, 'आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी बोलून ठोस निर्णय घ्या, नाहीतर...'
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम, 'आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी बोलून ठोस निर्णय घ्या, नाहीतर...'
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
NZ vs IND ODI Squad : भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Supreme Court: शांततेत आंदोलन करणाऱ्यांना हात लावू नका, ताब्यात घ्यायचं नाही, सुप्रीम कोर्टाचा दिल्ली पोलिसांना झटका; सुनावणीतील 10 मोठे मुद्दे 
शांततेत आंदोलन करणाऱ्यांना हात लावू नका, ताब्यात घ्यायचं नाही, सुप्रीम कोर्टाचा दिल्ली पोलिसांना झटका; सुनावणीतील 10 मोठे मुद्दे 
Embed widget