एक्स्प्लोर
एसटी कंडक्टरची पत्नीसोबत रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या
बबन पवार हे कराड एसटी आगारात कंडक्टर म्हणून कार्यरत होते.
सातारा : एसटी कंडक्टरने पत्नीसोबत रेल्वेखाली उडी घेतली आणि जीवनयात्रा संपवली. सातारा जिल्ह्यातील ओगलेवाडी येथे ही खळबळजनक घटना घडली आहे.
बबन पवार आणि कल्पना पवार या दाम्पत्याने रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. बबन पवार हे कराड एसटी आगारात कंडक्टर म्हणून कार्यरत होते.
मुलगी गौरीने प्रेमविवाह केल्याच्या कारणातून पवार दाम्पत्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement