एक्स्प्लोर

लालपरी ते शिवनेरी, एसटी बस तिकीटदरात किती रुपयांची वाढ?

एकीकडे खासगी गाड्या स्वस्तात सेवा देत असताना एसटीचा प्रवास मात्र महागडा होत चालला आहे.

बीड/मुंबई : एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या तिकीटदरात आज (15 जून) मध्यरात्रीपासून 18 टक्के वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे एसटीच्या कोणत्याही प्रकारच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला चाप बसणार आहे. डिझेलचे वाढते दर आणि एसटी कामगारांची नुकतीच करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाइलाजास्तव ही दरवाढ करण्यात येत असल्याचं एसटी महामंडळानं सांगितलं आहे. याचबरोबर यापुढे तिकीटाची भाडे आकारणी ही पाच रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णयही घेण्यात आला. उदाहरणार्थ, एखाद्या प्रवासाचे तिकीट सात रुपये असेल तर त्याऐवजी पाच रुपये आकारले जातील. तसेच आठ रुपये तिकीट असल्यास 10 रुपये तिकीटदर आकारला जाईल.
सर्व तिकिटं महाग, मध्यरात्रीपासून एसटीची 18 टक्के भाडेवाढ
सुट्ट्या पैशांसाठी प्रवासी आणि वाहकांदरम्यान नेहमी वादावादी होते. या निर्णयामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटणार असून ही वादावादी थांबेल, असं एसटी महामंडळाने म्हटलं आहे. डिझेलचे दर वाढले म्हणून भरभक्कम दरवाढ करणाऱ्या एसटीने आता कोण कशाला प्रवास करेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण एकीकडे खासगी गाड्या स्वस्तात सेवा देत असताना एसटीचा प्रवास मात्र महागडा होत चालला आहे. या दरवाढीमुळे शिवनेरीच्या तिकीटदरात भरमसाठी वाढ झाली आहे. नुकतीच सुरु झालेली शिवशाहीसुद्धा आवाक्याबाहेर जात आहे. तर साध्या गाडीच्या दरातही घसघशीत वाढ झाली आहे. खासगी गाड्या त्याच दरात सेवा देत असताना, एसटीला मात्र त्याच दरांमध्ये सेवा का देता येत नाही, असा प्रश्न आहे. एसटी बसचे जुने आणि नवे दर लालपरी ते शिवनेरी, एसटी बस तिकीटदरात किती रुपयांची वाढ?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: जागतिक बाजारातील तुटीमुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: जागतिक बाजारातील तुटीमुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता
एका बाजुला दुष्काळ, दुसऱ्या बाजुला विजेचा लंपडाव, लोड शेडिंगमुळं बळीराजा त्रस्त, पिकं जगवण्यासाठी धडपड, Abp माझा थेट बांधावर
एका बाजुला दुष्काळ, दुसऱ्या बाजुला विजेचा लंपडाव, लोड शेडिंगमुळं बळीराजा त्रस्त, पिकं जगवण्यासाठी धडपड, Abp माझा थेट बांधावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला

व्हिडीओ

Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report
Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Home Loan: घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
Maharashtra Live blog updates: जागतिक बाजारातील तुटीमुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: जागतिक बाजारातील तुटीमुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता
Ravindra Chavan : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
Mamata Banerjee: नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Mahendra Dalvi : बाप्पाचं दर्शन घेणं चुकीचं नाही, आमचा संघर्ष, त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंची भूमिका चुकली, महेंद्र दळवींची गोगावले-तटकरे भेटीवरुन नाराजी
तटकरेंकडे सगळेच लोक संशयानं बघतात, भरतशेठनं त्यांच्या घरी जाणं टाळलं पाहिजे होतं, महेंद्र दळवींची नाराजी समोर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Embed widget