एक्स्प्लोर
राजापूरजवळ दोन एसटींची समोरा-समोर भीषण धडक

रत्नागिरी : राजापूरजवळच्या हातीवलीमध्ये दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जुवाटी -राजापूर आणि विद्यार्थी स्पेशल एसटी गाड्यांमध्ये हा अपघात झाला.
Before You Go
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















