एक्स्प्लोर
दहावीच्या निकालाबाबत शिक्षण मंडळाची महत्वाची घोषणा!
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. निकालाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.
दहावीच्या निकालाबाबत सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाने पत्रक काढून याबाबची महत्वपूर्ण घोषणा केली.
शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाबाबत अजून कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही तारखेवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही शिक्षण मंडळाने केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement