एक्स्प्लोर

Pune Kumar Sangakkara : श्रीलंकेचा क्रिकेट समालोचक कुमारा संगकारा पुण्यात आजारी पडला; रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार

श्रीलंकेचा क्रिकेट समालोचक कुमारा संगकारा यांच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये यशस्वी  उपचार करण्यात आले. भारत-श्रीलंका सामन्याच्या एक दिवस अंग थरथर कापत असल्याने त्यांना उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये हलवण्यात आलं होतं.

Pune Kumar Sangakkara :  श्रीलंकेचा (Sri Lanka) क्रिकेट समालोचक कुमारा संगकारा (Kumar Sangkkara) याच्यावर पुण्यातील (Pune) रुबी हॉल क्लिनिकमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. भारत-श्रीलंका सामन्याच्या एक दिवस आधी 4 जानेवारीला अंग थरथर कापत असल्याने त्याला तातडीने उपचारासाठी हिंजवडीतील रुबी हॉल क्लिनिकमध्ये हलवण्यात आलं होतं. डिहायड्रेशन आणि तापावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला सामन्यापूर्वी डिस्चार्ज देण्यात आला.

त्याच्यावर उपचार करणारे रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. श्रीधर देशमुख म्हणाले की, घरीच डॉक्टरांना बोलावण्यात आले होते. त्यांना थंडी वाजून येणे, डोकेदुखी, आतड्यांमध्ये दाह आणि ताप आला असल्याचे सांगण्यात आलं होतं. यामध्ये ते डिहायड्रेट झाल्याचं आढळून आले होते आणि 103 डिग्री सेल्सिअस ताप होता. आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेतले आणि त्यांना पुन्हा हायड्रेट केले आणि इतर उपचार दिले आणि ते डिहायड्रेशनपासून लवकर बरे झाले."

संगकाराकडून रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांचे आभार

"रुग्णालयातील अनेकांनी माझी चांगली काळजी घेतली. त्यामुळे या रुबी हॉल क्लिनिकच्या सर्व टीमचे मी आभार मानतो. त्यांनी माझी केलेली माझी सेवा आणि घेतलेली काळजी घरच्यांप्रमाणे होती. माझ्या आरोग्यात होणाऱ्या प्रत्येक बदलांवर त्यांनी काटेकोरपणे नजर होती. त्यांच्या या वागणुकीमुळे मला देखील आधार वाटला. शिवाय सुरक्षितही वाटलं. मी रुबी हॉल क्लिनिकमधील सर्वांच्या अविस्मरणीय आठवणी घेऊन जात आहे आणि माझी प्रकृती पूर्ववत सुधारल्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे," असं म्हणत संगकाराने डॉक्टरांचे आभार मानले. 

'खेळाडूंनी काळजी घ्यावी'

"प्रत्येक खेळाडूंनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. सध्या वातावरणात बदल होत आहेत. याचा परिणाम प्रत्येकाच्या शरीरावर होत आहे. त्यात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे योग्यवेळी पाणी पिण्यापासून तर जेवणापर्यंत त्यांनी आपल्या डाएटवर लक्ष दिलं पाहिजे," असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 

भारतीय खेळाडूंसाठी सुवर्णसंधी

भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची चांगली संधी असल्याची जाणीव करुन देण्याची गरज असल्याचे श्रीलंकेचा महान खेळाडू कुमार संगकाराने सांगितलं. तंदुरुस्त आहेत याची खात्री करण्यासाठी खेळाडूंनी पुरेसे वन-डे क्रिकेट खेळले पाहिजे. त्यांना या वर्षी वन डे सामने कसे खेळायचे हे त्यांना माहिती आहे आणि ते उत्तम खेळतात. ते एक संघ म्हणून एकजुटीने खेळतात. त्यामुळे यंदा भारतीय खेळाडूंसाठी ही सुवर्णसंधी असल्याचं त्याने सांगितलं आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget