एक्स्प्लोर

देशभरात ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात विशेष लसीकरण मोहिम

नियमित लसीकरणाव्यतिरिक्त केंद्र सरकारने मिशन इंद्रधनुष्यच्या माध्यमातून 90 टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे. त्यासाठी ही विशेष लसीकरण मोहिम होणार आहे.

मुंबई : नियमीत लसीकरण मोहिमेव्यतिरीक्त मिशन इंद्रधनुष्य अभियानांतर्गत 2018 अखेर 90 टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यासाठी महाराष्ट्रासह देशात ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यातील प्रत्येक 22 तारखेला दोन वर्षांच्या आतील बालके आणि गरोदर मातांना विशेष लसीकरण करण्यात येणार आहे, असं दीपक सावंत यांनी सांगितलं. या विशेष लसीकरण मोहिमेच्या तयारीबाबत आज आढावा घेण्यात आला. केंद्र सरकारकडून मिशन इंद्रधनुष्य राबविण्यात येतं. राज्यातील जळगाव, धुळे, सांगली, कोल्हापूर, पालघर, रायगड या सहा जिल्ह्यांमध्ये नियमित लसीकरणाव्यतिरीक्त विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येते. दोन वर्षाच्या आतील बालके, गरोदर मातांना सर्व प्रकारच्या लसी या अंतर्गत देण्यात येतात. 2018 अखेर संपूर्ण देशात मिशन इंद्रधनुष्यच्या माध्यमातून 90 टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे. त्यासाठी देशात ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार महाराष्ट्राने लसीकरणाचं नियोजन केलं असून तीनही महिन्यातील प्रत्येक 22 तारखेला ती राबवण्यात येणार असल्याचं दीपक सावंत यांनी सांगितलं. या विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभागामार्फत सहा जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण शिबीर, कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत सर्व्हे देखील करण्यात येत आहे. राज्यस्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती नेमण्यात आली असून या समितीमार्फत विशेष लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात येईल. राज्य कृती दल आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलं आहे. या सहाही जिल्ह्यांमध्ये सर्व प्रकारच्या लसींचा साठा पुरेसा असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: पहिले अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
पहिले अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Mumbai Crime News: मुंबईतील टायगर ग्रुपच्या अध्यक्षाला पोलिसांचा दणका, अंधेरीमधील खासगी प्लॉट कब्जा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील टायगर ग्रुपच्या अध्यक्षाला पोलिसांचा दणका, अंधेरीमधील खासगी प्लॉट कब्जा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
Embed widget