एक्स्प्लोर

आईच्या चितेजवळच मुलाने स्वतःला जाळून घेतलं

आईच्या चितेजवळच मुलाने स्वतःला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. लातूर जिल्ह्यातील शिरुरमधल्या ताजबंद शिवारात ही घटना घडली आहे.

लातूर : आईच्या चितेजवळच मुलाने स्वतःला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. लातूर जिल्ह्यातील शिरुरमधल्या ताजबंद शिवारात ही घटना घडली आहे. गजानन कोडलवाडे या इसमाने रविवारी रात्री त्याच्या आईच्या चितेजवळच स्वतःच्या गाडीवर डिझेल टाकले. स्वतःला गाडीमध्ये बंद केले. त्यानंतर त्याने गाडी पेटवली. त्यामुळे गजाननचा गाडीमध्ये जळून मृत्यू झाला आहे. तीन दिवसांपूर्वी गजाननच्या आईचा मृत्यू झाला होता. काल त्याच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या ठिकाणी आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले. जवळच गजाननची स्कॉर्पिओ गाडी उभी होती. गजानने गाडीवर आणि आतमध्ये डिझेल ओतले. स्वतः गाडीत जाऊन बसला. लॉक करुन त्यांने गाडी पेटवली. गाडीसोबत गजाननही पूर्णपणे जळाला. गजानन हा व्यवसायाने खासगी वाहन चालक आहे. त्याने दोन लग्न केली आहेत. त्याच्या घरामध्ये नेहमी कौटुंबिक कलह होत होते. त्यातच त्याच्या आईचा मृत्यू झाल्यामुळे तो मानसिकरित्या खचला होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलीस सध्या आत्महत्येमागची कारणे तपासत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Rohit Pawar and Rajendra Pawar: विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडात असणारा सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडातील सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
Nagpur : राहुल गांधींवरील दिल्ली पोलिसांच्या कारवाई विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक; नागपुरात मध्यरात्री भाजप कार्यालयासमोर युवक काँग्रेसचं आंदोलन, भाजपकडूनही प्रत्युत्तर
राहुल गांधींवरील दिल्ली पोलिसांच्या कारवाई विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक; नागपुरात मध्यरात्री भाजप कार्यालयासमोर युवक काँग्रेसचं आंदोलन, भाजपकडूनही प्रत्युत्तर
Devendra Fadnavis: शाळा, वसतीगृहांची अशी अवस्था असेल तर आंदोलनं का होणार नाहीत? देवेंद्र फडणवीस बैठकीत अधिकाऱ्यांवर संतापले
शाळा, वसतीगृहांची अशी अवस्था असेल तर आंदोलनं का होणार नाहीत? देवेंद्र फडणवीस बैठकीत अधिकाऱ्यांवर संतापले

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीचे सात मजले बांधून झाले अन् पालिकेच्या चूक लक्षात आली, धडाधड पाडकाम सुरु, नेमकं काय प्रकरण?
पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीचे सात मजले बांधून झाले अन् पालिकेच्या चूक लक्षात आली, धडाधड पाडकाम सुरु, नेमकं काय प्रकरण?
Lonavala Crime News: रायफलीतून चुकून गोळी सुटल्याचा बनाव; आजोबांनीच नातवावर झाडल्या गोळ्या..., लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा मृत्यू, अभय मराठे मृत्यू प्रकरणात हादरवणारा ट्विस्ट
रायफलीतून चुकून गोळी सुटल्याचा बनाव; आजोबांनीच नातवावर झाडल्या गोळ्या..., लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा मृत्यू, अभय मराठे मृत्यू प्रकरणात हादरवणारा ट्विस्ट
Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो कार जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो कार जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
Nagpur Crime News : नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
Rohit Pawar and Rajendra Pawar: विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडात असणारा सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडातील सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
Embed widget