एक्स्प्लोर

सोलापुरात 200 कोटींचं एफिड्रिन ड्रग जप्त

सोलापूर : सोलापुरातून आणखी दोन टन एफिड्रिन जप्त करण्यात आलं आहे. त्यासोबत तब्बल अडीच हजार लीटर अॅसेटिक अनहेड्रिड जप्त करण्यात ठाणे पोलिसांना यश आलं आहे.   आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत सुमारे 200 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. सहा दिवसांच्या शोध मोहिमेनंतर ठाणे पोलिसांच्या दोन पथकांनी हा साठा जप्त केला आहे.   सोलापुरातल्या एव्हॉन ऑरगॅनिक कंपनीत हा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणातला मुख्य सूत्रधार पुनित शर्मा फरार आहे.   कंपनीचे तीन प्रमुख संचालक राजेश कैमल, अजित कामत आणि मनोज जैन यांची चौकशी सुरु असून उद्यापासून कामगारांची चौकशी केली जाणार आहे.   सोलापूरचा तपास पूर्णत्वाकडे आल्याने ठाणे पोलिसांची दोन पथके परतली. चार पथकांनी सोलापुरात मुक्काम करून तपास पूर्ण केला.     काहीच दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी सुमारे साडे 18 टन एफेड्रिन नावाचं ड्रग्ज पकडलं. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 2 हजार कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत होतं.     महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली ही पहिलीच कारवाई होती.  याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, यात एका नायजेरियन नागरिकाचाही समावेश आहे.   सोलापुरातून हे ड्रग्ज अहमदाबादला पाठवण्यात येत होतं. त्यावेळी ठाण्याजवळ गुजरात रस्त्यावर हे ड्रग्ज पकडण्यात आलं. गेल्या दीड वर्षापासून हे रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळत आहे.  

संबंधित बातम्या :

18 टन, 2 हजार कोटींचं एफेड्रिन ड्रग्ज जप्त

महत्त्वाच्या बातम्या

देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू
देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 नोव्हेंबर 2026 | रविवार
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
रोहित पवार हे महान नेते, त्यांनी कुठलातरी शोध लावलाय, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसमोर मफलर लटकवलाय : हसन मुश्रीफ 
रोहित पवार हे महान नेते, त्यांनी कुठलातरी शोध लावलाय, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसमोर मफलर लटकवलाय : हसन मुश्रीफ 

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arrest and Criminal Case Rules : देशातील 'या' दोन व्यक्तींविरुद्ध कधीच गुन्हा दाखल होणार नाही, ना अटक करता येणार; काय आहेत त्यांचे विशेषाधिकार?
देशातील 'या' दोन व्यक्तींविरुद्ध कधीच गुन्हा दाखल होणार नाही, ना अटक करता येणार; काय आहेत त्यांचे विशेषाधिकार?
देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू
देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Team India : गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारताचा विदेशातील पहिला वनडे मालिका विजय, अय्यरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारताचा विदेशातील पहिला वनडे मालिका विजय, अय्यरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ! 120 किमी वेगमर्यादा असलेल्या एक्सेस कंट्रोल महामार्गावर चक्क गुरांचा कळप
समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ! 120 किमी वेगमर्यादा असलेल्या एक्सेस कंट्रोल महामार्गावर चक्क गुरांचा कळप
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
Rupali Patil Thombare : ट्रेडमार्कवरून ठोंबरे चाकणकर आमनेसामने; रुपाली ठोंबरेंचे चाकणकरांच्या दाव्यावर सवाल, कायदेशीर बाबी मांडत दिलं आव्हान, म्हणाल्या, 'परत राजकारणात...'
ट्रेडमार्कवरून ठोंबरे चाकणकर आमनेसामने; रुपाली ठोंबरेंचे चाकणकरांच्या दाव्यावर सवाल, कायदेशीर बाबी मांडत दिलं आव्हान, म्हणाल्या, 'परत राजकारणात...'
IND vs NZ 5th ODI : अर्शदीपचा वेग, सिराजचा कहर आणि अक्षरचा चक्रव्यूह! भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना नाचवलं; पाचव्या सामन्यासह मालिकाही जिंकली
अर्शदीपचा वेग, सिराजचा कहर आणि अक्षरचा चक्रव्यूह! भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना नाचवलं; पाचव्या सामन्यासह मालिकाही जिंकली
मराठमोळे महेश भागवत 'हैदराबादचे पोलीस आयुक्त'; पाथर्डीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी, नांगरे पाटलांची खास पोस्ट
मराठमोळे महेश भागवत 'हैदराबादचे पोलीस आयुक्त'; पाथर्डीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी, नांगरे पाटलांची खास पोस्ट
Embed widget