एक्स्प्लोर

सोलापूर जि. प. शाळेतील शिक्षकाचा मायक्रोसॉफ्टकडून गौरव

सोलापूर जिल्ह्यातील कदम वाडीतल्या शाळेतील विद्यार्थ्यांना हायटेक शिक्षण देण्यासाठी रणजीत डिसले या शिक्षकाने क्यू-आर कोड प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे त्यांना थेट मायक्रोसॉफ्टने पाचारण केलं आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातल्या एका जिल्हा परिषद शाळेतली मुलं आता जगाशी संपर्क साधत आहेत. कारण, या शाळेतील विद्यार्थी क्यू-आर कोड प्रणालीद्वारे हायटेक शिक्षण घेत आहेत. ही सगळी किमया जिल्हा परिषदेच्या शाळेतील रणजीत डिसले या मराठी शिक्षकाने सत्यात आणली आहे. त्यामुळे त्यांना थेट मायक्रोसॉफ्टने पाचारण केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील परीतेवाडीत 200 लोकवस्तीच्या कदम वस्तीतील मुलं स्मार्टफोनच्या आधारे शिक्षण घेत आहेत. या शाळेतील शिक्षक रणजीत डिसले यांनी यासाठी क्यू-आर कोड प्रणाली विकसीत केली आहे. या प्रणालीद्वारे पहिलीचे विद्यार्थी हायटेक पद्धतीने शिक्षण घेत आहेत. लहान मुलांमधील मोबाईल विषयीची आत्मियता लक्षात घेऊन, डिसले गुरुजींनी यासाठी विशेष अभ्यासक्रम तयार केला आहे. बालभारतीच्या क्रमिक पुस्तकातील प्रत्येक धड्यावर क्यू-आर कोड चिटकवला असून, गुगल ड्राईव्हचा वापर करुन डिसले यांनी मुलांसाठी हे तंत्र विकसित केलं आहे. पालकांच्या स्मार्टफोनवर हा कोड स्कॅन करुन संबंधित कविता, त्याची चाल किंवा धडा, त्यातील आशय चित्ररूपाने दिसू लागतात. सध्या पहिलीच्या मुलांसाठी पाठ्यपुस्तकात या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यात आला असून, डिसले गुरुजींच्या या अभिनव संकल्पनेमुळे त्यांना थेट मायक्रोसॉफ्टन पाचारण केलं आहे. जेमतेम 200 लोकवस्तीच्या या गावात जायला ना पक्का रस्ता आहे ना बस. पण एका खोलीत भरणाऱ्या या शाळेच आज जगभरात कौतुक होत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून लहान वयातील मुलांना अद्ययावत बनवणाऱ्या मराठी शाळेतल्या या शिक्षण पद्धतीला आता शासनाने सुद्धा मान्यता दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे काँग्रेसनं पुरेसं लक्ष दिलं नाही, कराळे मास्तरांनी माणिकराव ठाकरेंना सुनावलं, व्हिडीओ व्हायरल 
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे काँग्रेसनं पुरेसं लक्ष दिलं नाही, कराळे मास्तरांनी माणिकराव ठाकरेंना सुनावलं, व्हिडीओ व्हायरल 
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात मोठी वाढ, सोने 2300 रुपयांनी महागले, जाणून घ्या सोने चांदीचे लेटेस्ट दर
सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ, चांदी 3000 रुपयांनी महागली, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Embed widget