एक्स्प्लोर

चार दिवस सासूचे, चार सूनेचे, अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे. दिवस बदलायला वेळ लागणार नाही. हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं, असं अजित पवार म्हणाले.

सोलापूर : चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे असतात, जशी भरती येते तशी ओहोटीसुद्धा येते, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी भाजप सरकारला दिला आहे. भाजप सरकार हे लोकहितकारी नाही. समविचारी पक्षांनी एकत्र येऊन यांना हटवलं पाहिजे असंही अजित पवार म्हणाले. जशी भरती येते, तशी ओहोटीसुद्धा येते. चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे. दिवस बदलायला वेळ लागणार नाही. हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं, असं अजित पवार म्हणाले. नुकत्याच झालेल्या भाजपच्या महामेळाव्यात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. त्याला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. सोलापुरात अजित पवार यांच्या हस्ते ब्रह्मदेव माने बँकेच्या शाखेचं उद्धाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेला गांडूळ म्हणणाऱ्या अजित पवारांवर चंद्रकांत पाटलांनी हल्लाबोल केला. शिवसेनेला गांडूळ म्हणणारे या राज्याला लागलेली वाळवी आहेत, असा टोला चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना लगावला होता. हल्लाबोल करणाऱ्यांनी इतकी वर्ष स्वतःचा गल्ला भरुन घेतला, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. भुजबळांच्या बाजूला अजून दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: गेल्यावर्षी मांजरा नदीला महापूर, यंदा पात्र भेगाळलेलं; सांगली जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली
Maharashtra Live News Updates: गेल्यावर्षी मांजरा नदीला महापूर, यंदा पात्र भेगाळलेलं; सांगली जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
Vasai-Virar Railway Accident News: वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Nana Patole: अल निनोचा प्रभाव म्हणजे भाजपचं पाप, नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात; अदानी पॉवर प्लांटसाठी 5,152 झाडांच्या कटाईवरून सरकारवर हल्लबोल
अल निनोचा प्रभाव म्हणजे भाजपचं पाप, नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात; अदानी पॉवर प्लांटसाठी 5,152 झाडांच्या कटाईवरून सरकारवर हल्लबोल

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai-Virar Railway Accident News: वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
Chhatrapati Sambhajinagar Bus Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
Embed widget