एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 27 मे 2019 | सोमवार | एबीपी माझा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाचा शपथविधी 30 मे रोजी संध्याकाळी सात वाजता, राष्ट्रपती भवनात सोहळा, गुजरात दौऱ्यादरम्यान मोदी आईच्या भेटीला 2. शरद पवार वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मुद्द्यावर चर्चा 3. विजयी सभेत बोलताना भाजपचे माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकरांची जीभ घसरली, रामराजेंच्या जन्मदात्यांवरुन खालच्या पातळीचं वक्तव्य 4. स्मृती इराणींचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांच्या पार्थिवाला स्वतः इराणींकडून खांदा, लोकसभेच्या निकालानंतर अमेठीत निर्घृण हत्या, कुटुंबियांचा काँग्रेस कार्यकर्त्यांवर संशय 5. नेत्यांच्या पुत्रप्रेमामुळे काँग्रेसची वाताहत, राहुल गांधींचा गहलोत, कमलनाथ आणि चिदंबरांकडे रोख, मुलांच्या तिकीटासाठी दबाव टाकल्याचा गौप्यस्फोट 6. राज्यात मान्सूनचं आगमन उशीरा होण्याची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा अंदाज, उन्हाने वैतागलेल्या नागरिकांना दिलासा नाहीच 7. टिकटॉक व्हीडिओ तयार करण्यासाठी चक्क नागाचा किस, डोंबिवलीतल्या मुलांचा जीवघेणा खेळ, वनखात्याकडून दोघांना अटक 8. मुंबईतील कुर्ला स्टेशनजवळ लोकलच्या डब्याचं चाक घसरलं, संथ वेगामुळे मोठी दुर्घटना टळली, मात्र रात्री चार तास मध्य रेल्वेचा खोळंबा 9. मुंबईच्या धारावीतील इमारती आकर्षक चित्रांनी रंगल्या, परदेशी कलाकारांची मनमोहक ग्राफिटी, पेटींगच्या माध्यमातून सर्वसामान्य जीवनाचं चित्रण 10. पृथ्वी शॉच्या नॉर्थ मुंबई पँथर्सला मुंबई टी-20 लीगचं विजेतेपद, सोबो सुपरसॉनिक्सचा 12 धावांनी धुव्वा

महत्त्वाच्या बातम्या

UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
अवास्तव मागण्या पूर्ण कशा होणार? मुख्यमंत्र्यांना शिव्या देऊन मार्ग निघणार नाही, जरांगे पाटलांच्या उपोषणासंदर्भात नेमकं काय म्हणाले महाजन? 

दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी

OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा

व्हिडीओ

MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!

Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'

Embed widget