एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 08 ऑक्टोबर 2019 | मंगळवार

देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा. महत्वाच्या घडामोडी, घटना आणि ब्रेक्रिंग बातम्यांचे ताजे अपडेट असलेलं बुलेटिन. सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा

1. दसऱ्यानिमित्त देशभर उत्साह, देवीची मंदिरं सजली, शिर्डीतील साई मंदिरात भाविकांची अलोट गर्दी, दादरचं फूल मार्केटही सजलं 2. नागपुरात थोड्याच वेळात आरएसएसचा विजयादशमी सोहळा, सरसंघचालक मोहन भागवत भाषण करणार तर धम्मचक्र प्रर्वतन दिनानिमित्त नागपुरातील दीक्षा भूमीवर कार्यक्रम 3. महायुतीत लहान भाऊ ठरल्यानंतर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे लक्ष, तर सावरगावमध्ये पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात अमित शाहांची तोफ धडाडणार 4. विरोधक संपवण्यासाठी फोन टॅपिंगचा वापर, तर मुख्यमंत्री प्रांतवादी आहेत, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचा आरोप 5. खडसे, रावल, गोरे, पाचपुते यांच्यासमोर बंडखोरांचं आव्हान कायम, सिंधुदुर्गात तिन्ही मतदारसंघात युती खुंटीला, अशोक चव्हाण, प्रणिती शिंदेंना दिलासा 6. वायुदलाचा आज 87 वा स्थापना दिवस, आज पहिलं राफेल विमान भारताला मिळणार, फ्रान्समध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते शस्त्रपूजन 7. पदवीपर्यंत मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि भूमिपूत्रांना रोजगारातल्या आरक्षणाचं आघाडीकडून आश्वासन, विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध 8. भाजपनं धोका दिला, जागांचं आश्वासन पाळलं नसल्याचा आरोप करत महादेव जानकरांची खदखद, भाजपनं पळवलेले बोर्डिकर आणि कांचन कुल रासपमधून बेदखल 9. स्विस बँकेतल्या खातेदारांची पहिली यादी भारत सरकारच्या हाती, 75 देशातल्या 31 लाख खातेदारांचं गुपित स्वित्झर्लंडकडून उघड 10. सौदी अरेबियाच्या प्रिन्सकडून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा अपमान, अर्ध्यातून विमान परत बोलावलं

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget