एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 04 ऑक्टोबर 2019 | गुरुवार | ABP Majha

देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा. महत्वाच्या घडामोडी, घटना आणि ब्रेक्रिंग बातम्यांचे ताजे अपडेट असलेलं बुलेटिन. सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

  1. विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, शक्तिप्रदर्शन करत नागपुरातून मुख्यमंत्री तर बारामतीतून अजित पवार अर्ज भरणार
 
  1. उमेदवारीबाबत स्पष्टता नसल्यानं एकनाथ खडसे आक्रमक, आज सकाळी 11 वाजता भूमिका स्पष्ट करणार, कार्यकर्त्यांना जमण्याचं खडसेंचं आवाहन
 
  1. चार उमेदवारांची भाजपची तिसरी यादी जाहीर, खडसेंसह तावडे आणि बावनकुळेही वेटिंगवर, प्रकाश मेहता, बाळासाहेब सानप, राज पुरोहितांचंही नाव नाही
  1. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आशिष देशमुख मैदानात, तर भंडाऱ्यातील साकोलीतून नाना पटोलेंना उमेदवारी
 
  1. विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर, प्रचारात सहभागी होणार नाही, संजय निरुपम यांचं विधान, तर काँग्रेस सोडण्याचाही सूचक इशारा
 
  1. अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा शिवसेनेत प्रवेश, मध्यरात्री शिवबंधन बांधलं, कळवा-मुंब्र्यातून जितेंद्र आव्हाडांविरोधात लढणार
 
  1. शिवसेनेच्या दोन विद्यमान आमदारांचा पत्ता कट, कार्यकर्त्यांचा मध्यरात्री मातोश्रीबाहेर गोंधळ
 
  1. सहकारमंत्री सुभाष देशमुखांसह प्रणिती शिंदेंचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटलं, प्रतिज्ञापत्रातून माहिती केली जाहीर
 
  1. सहकाऱ्यांनी टोमणे मारणे म्हणजे आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं असा अर्थ होत नाही, हायकोर्टाचा निर्वाळा
 
  1. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी HDIL च्या दोन संचालकांना अटक, बँकेत 4 हजार 335 कोटींचा घोटाळा झाल्याचं उघड
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या घराबाहेर पोलिस तैनात; उपायुक्तांनी सांगितलं राज'कारण'
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या घराबाहेर पोलिस तैनात; उपायुक्तांनी सांगितलं राज'कारण'
Maharashtra Live blog updates: राज्य सरकारचा मोठा निर्णय, मुंबईच्या नरिमन पॉईंटमधील एअर इंडियाची इमारत 1600 कोटींना विकत घेणार
Maharashtra Live blog updates: राज्य सरकारचा मोठा निर्णय, मुंबईच्या नरिमन पॉईंटमधील एअर इंडियाची इमारत 1600 कोटींना विकत घेणार
Vidhan Parishad Election 2026 : शिवसेनेकडून राजन साळवी कोकण विधानपरिषदेच्या मैदानात? साळवींच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले...
शिवसेनेकडून राजन साळवी कोकण विधानपरिषदेच्या मैदानात? साळवींच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले...
Alandi Temple: विश्वासूच निघाला चोर! आळंदीत माऊलींच्या दानपेटीतील रक्कम लंपास; संस्थानच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
विश्वासूच निघाला चोर! आळंदीत माऊलींच्या दानपेटीतील रक्कम लंपास; संस्थानच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

व्हिडीओ

Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माचा मृतदेह जिथं सापडला त्याच ठिकाणचा फोटो समोर; मेकअप करतानाचा शेवटचा व्हिडिओही सापडला, दुसऱ्यांदा शवविच्छेदनाचा आदेश
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माचा मृतदेह जिथं सापडला त्याच ठिकाणचा फोटो समोर; मेकअप करतानाचा शेवटचा व्हिडिओही सापडला, दुसऱ्यांदा शवविच्छेदनाचा आदेश
IPL Playoffs: आयपीएलमध्ये टाॅप 2 ठरले, पण चौथ्या स्थानासाठी चार संघांमध्ये रस्सीखेच; कोणाला लाॅटरी लागणार?
आयपीएलमध्ये टाॅप 2 ठरले, पण चौथ्या स्थानासाठी चार संघांमध्ये रस्सीखेच; कोणाला लाॅटरी लागणार?
Devendra Fadnavis on Petrol Diesel: देशात तिसऱ्यांदा पेट्रोलचे भाव वाढले, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना डिझेल मिळेना, देवेंद्र फडणवीसांचा जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश
पेट्रोल-डिझेलची भाववाढ, शेतकऱ्यांना डिझेल मिळेना, फडणवीसांनी ती गोष्ट हेरली, म्हणाले, काहीतरी गडबड
सरकारच्या अपयशानं विद्यार्थ्यांचा जीव गेला, पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी होती, पण नव्या भारतात जाब विचारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी'वरच कारवाई; अभिजित दीपकेचा हल्लाबोल
सरकारच्या अपयशानं विद्यार्थ्यांचा जीव गेला, पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी होती, पण नव्या भारतात जाब विचारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी'वरच कारवाई; अभिजित दीपकेचा हल्लाबोल
अमेरिका आता बंगालच्या खाडीत सुद्धा पोहोचली! बांगलादेशसोबत गोपनीय माहितीची देवाणघेवाण शेअर करण्यासकट तीन मोठे करार
अमेरिका आता बंगालच्या खाडीत सुद्धा पोहोचली! बांगलादेशसोबत गोपनीय माहितीची देवाणघेवाण शेअर करण्यासकट तीन मोठे करार
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीला संपवण्याची शपथच घेतलेल्या एफबीआयकडून एकाला अटक; फ्लोरिडाचा नकाशा पोस्ट करत दिली होती धमकी, तिथंच इव्हांकाचा आलिशान महाल
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीला संपवण्याची शपथच घेतलेल्या एफबीआयकडून एकाला अटक; फ्लोरिडाचा नकाशा पोस्ट करत दिली होती धमकी, तिथंच इव्हांकाचा आलिशान महाल
Crime News: नाशिकमध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या मेहुणीचा घेतला जीव, कल्याणमध्ये आईला दवाखान्यातून सोडताच तरुणाला अज्ञाताने संपवलं; राज्यात दोन खळबळजनक घटना
नाशिकमध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या मेहुणीचा घेतला जीव, कल्याणमध्ये आईला दवाखान्यातून सोडताच तरुणाला अज्ञाताने संपवलं; राज्यात दोन खळबळजनक घटना
Cockroach Janata Party: कॉक्रोच जनता पार्टीवर केंद्र सरकारची तिसरी मोठी कारवाई; एक्स, इन्स्टाग्रामनंतर आता वेबसाईटही बंद, 7 दिवसात नेमकं काय काय घडलं?
कॉक्रोच जनता पार्टीवर केंद्र सरकारची तिसरी मोठी कारवाई; एक्स, इन्स्टाग्रामनंतर आता वेबसाईटही बंद, 7 दिवसात नेमकं काय काय घडलं?
Embed widget