एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 03 मे 2021 | सोमवार | ABP Majha

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 03 मे 2021 | सोमवार | ABP Majha

1. पश्चिम बंगालचा गड ममता बॅनर्जींनी राखला, नंदीग्राममध्ये मात्र पराभव; ममतादीदी निवडणूक आयोगाकडे फेरमतमोजणीची मागणी करणार

2. दुसऱ्याला पोर झालं तर राज्यातील नेते ढोल बडवतात, देवेंद्र फडणवीस यांची टीका, तर पश्चिम बंगाल भाजपचा रडीचा डाव, शरद पवार यांचा निशाणा 

3. पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडेंचा विजय, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके पराभूत, फडणवीसांकडून आवताडेंचं अभिनंदन

4. बेळगाव लोकसभेची जागा भाजपने राखली, पोटनिवडणुकीत भाजपच्या मंगला अंगडी विजयी, काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांचा पराभव

5. जास्त बोलाल तर महागात पडेल, चंद्रकांत पाटील यांचा छगन भुजबळांना धमकीवजा इशारा, गुन्हे दाखल असलेल्या मंत्र्यांविरोधात कोर्टात जाणार, पाटलांची माहिती

6. लसींच्या पुरवठ्याअभावी मुंबईत आजही 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण बंदच, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं महापालिकेच्या पाच केंद्रांवर लसीकरण

7. देशातील लोकांचं मोफत लसीकरण करावं; सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंसह देशातील 13 विरोक्षी पक्षनेत्यांची केंद्र सरकारकडे मागणी

8. अंतिम वर्षातील वैद्यकीय आणि परिचारिका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कोविड रुग्णसेवेत घेण्याचा मोदी सरकारचा विचार, आर्थिक प्रोत्साहन देण्याचं नियोजन

9. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं थैमान, वीज कोसळून राज्यभरात सहा जणांचा मृत्यू; जालना, मनमाड, साताऱ्याला देखील अवकाळी पावसाता तडाखा

10. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीसंदर्भात नागरिकांना वेळीच योग्य माहिती द्या; मुख्यमंत्र्यांची प्रशासनाला सूचना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश, धनंजय देशमुख म्हणाले, मला त्यावर काहीच...
देवेंद्र फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश, धनंजय देशमुख म्हणाले, मला त्यावर काहीच...
Santosh Deshmukh Case : धनंजय मुंडेंना आमदारकीसकट मंत्रिपदावरून उचलून फेका, 302 दाखल करा, देशमुख कुटुंबियांना भेटताच मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा; म्हणाले...
धनंजय मुंडेंना आमदारकीसकट मंत्रिपदावरून उचलून फेका, 302 दाखल करा, देशमुख कुटुंबियांना भेटताच मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा; म्हणाले...
संतोष देशमुखांचे ते फोटो पाहताच बीड जिल्ह्यात बंदची हाक, दुकानं-कार्यालयं बंद, रस्त्यांवर चिडीपूच शांतता
संतोष देशमुखांचे ते फोटो पाहताच बीड जिल्ह्यात बंदची हाक, दुकानं-कार्यालयं बंद, रस्त्यांवर चिडीपूच शांतता
Santosh Deshmukh Case: 'निवडणुका झाल्याने मी आता मोकळा झालोय....' संतोष देशमुखांना मारण्यापूर्वी वाल्मिक कराडने फोनवरुन कोणाला फर्मान सोडलं?
'निवडणुका झाल्याने मी मोकळा झालोय....' संतोष देशमुखांना मारण्यापूर्वी वाल्मिक कराडने फोनवरुन कोणाला फर्मान सोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Meet Dhananjay Deshmukh:जरांगेंना भेटताच धनंजय देशमुखांनी टाहो फोडला,हमसून हमसून रडलेTop 100 Headlines : टॉप शंभर हेडलाईन्स : 6 AM : 04 March 2025 : ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 6.30 AM | 4 March 2025 | ABP MajhaDevendra Fadnavis Ajit Pawar Meeting : Dhananjay Munde यांचा राजीनामा? फडणवीस-पवारांमध्ये बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्र फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश, धनंजय देशमुख म्हणाले, मला त्यावर काहीच...
देवेंद्र फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश, धनंजय देशमुख म्हणाले, मला त्यावर काहीच...
Santosh Deshmukh Case : धनंजय मुंडेंना आमदारकीसकट मंत्रिपदावरून उचलून फेका, 302 दाखल करा, देशमुख कुटुंबियांना भेटताच मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा; म्हणाले...
धनंजय मुंडेंना आमदारकीसकट मंत्रिपदावरून उचलून फेका, 302 दाखल करा, देशमुख कुटुंबियांना भेटताच मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा; म्हणाले...
संतोष देशमुखांचे ते फोटो पाहताच बीड जिल्ह्यात बंदची हाक, दुकानं-कार्यालयं बंद, रस्त्यांवर चिडीपूच शांतता
संतोष देशमुखांचे ते फोटो पाहताच बीड जिल्ह्यात बंदची हाक, दुकानं-कार्यालयं बंद, रस्त्यांवर चिडीपूच शांतता
Santosh Deshmukh Case: 'निवडणुका झाल्याने मी आता मोकळा झालोय....' संतोष देशमुखांना मारण्यापूर्वी वाल्मिक कराडने फोनवरुन कोणाला फर्मान सोडलं?
'निवडणुका झाल्याने मी मोकळा झालोय....' संतोष देशमुखांना मारण्यापूर्वी वाल्मिक कराडने फोनवरुन कोणाला फर्मान सोडलं?
भारताच्या जीडीपी वाढीचा दर 6.5 टक्के राहणार, आरबीआय रेपो रेट 5.50 टक्क्यांवर आणण्याची शक्यता, कर्जदारांना दिलासा,क्रिसिलचा अंदाज
जीडीपी वाढीचा दर वाढणार, रेपो रेट घटणार, आरबीआय मोठा निर्णय घेण्याची शक्यता, क्रिसिलचा अंदाज
सावरकर, गोळवलकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं, भाजपची ही किडे प्रवृत्ती: हर्षवर्धन सपकाळ
सावरकर, गोळवलकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं, भाजपची ही किडे प्रवृत्ती: हर्षवर्धन सपकाळ
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Santosh Deshmukh : सीआयडीने केदारच्या फोनचं स्क्रीन लॉक उघडताच क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 व्हिडिओ, 8 फोटो सापडले
सीआयडीनं केदारच्या फोनचं स्क्रीन लॉक काढलं अन् क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 व्हिडिओ, 8 फोटो सापडले
Embed widget