पुण्याहून वर्ध्याच्या दिशेने प्रवास करत असताना, पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली.

दुचाकीस्वाराला वाचवताना नागेवाडीजवळ सिंधुताई यांच्या गाडीला अपघात झाला. सिंधुताईंच्या गाडीचं नुकसान झालं आहे. मात्र, सिंधुताई पूर्णपणे सुखरुप आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -