एक्स्प्लोर

पंजाबमधल्या तरुणाची आंबोलीत आत्महत्या, अपहरण केलेली तरुणीही बेपत्ता

या तरुणाने अमृतसर इथल्या प्राध्यापक तरुणीचं अपहरण करुन पलायन केलं होतं. परंतु ही तरुणी कुठे बेपत्ता झाली, याचा शोध पोलिस घेत आहेत.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील आंबोलीच्या लॉजमधील तरुणाच्या आत्महत्येचं गूढ वाढलं आहे. मृत तरुण जोझिंदर बलदेवसिंह विर्क (वय 25 वर्ष) हा मूळचा पंजाबचा आहे. परंतु त्याने अमृतसरमधून अपहरण करुन आणलेली तरुणी बेपत्ता आहे. तीन दिवसांपूर्वी आंबोलीत सकाळी अकराच्या गाडी बंद पडल्याने जोझिंदरने लॉजमध्ये आसरा घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. शिवाय त्याच्या गाडीमध्ये कोयता, सुरी, रक्ताचे डाग, एक चिठ्ठी आणि सीरिंज सापडल्याने पोलिसही चक्रावले आहेत. या तरुणाने अमृतसर इथल्या प्राध्यापक तरुणीचं अपहरण करुन पलायन केलं होतं. परंतु ही तरुणी कुठे बेपत्ता झाली, याचा शोध पोलिस घेत आहेत. पंजाबमधल्या तरुणाची आंबोलीत आत्महत्या, अपहरण केलेली तरुणीही बेपत्ता गाडी बंद पडली असून आपली माणसं गोव्याहून येणार आहेत. तोपर्यंत मला रुम भाड्याने द्या, असं सांगत जोझिंदरने मंगळवारी दुपारी लॉजमधील खोली भाड्याने घेतली. ओळखपत्र म्हणून पॅनकार्ड दिलं. पॅनकार्डची नोंदही मालकाने यांनी रजिस्टरमध्ये केली. मंगळवारीही त्याचे मित्र न आल्याने हॉटेल मालकाने बुधवारी सकाळपासूनच रुम कधी सोडणार, अशी विचारणा केली होती. त्यानंतर पुन्हा विचारणा करण्यासाठी मालक खोलीकडे गेला. दरवाजा ठोठावूनही आतून आवाज आला नाही. त्यामुळे त्यांनी खिडकी उघडून पाहिले असता तरुणाने छताला गळफास घेतल्याचं निदर्शनास आले. या संदर्भात आंबोली दूरक्षेत्राचे हवालदार विश्वास सावंत, गजानन देसाई यांना कळवण्यात आले. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करुन पंचनामाही करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

मोहम्मद इरफानसारख्या लाखोंच्या स्वप्नांचा आक्रोश! 
मोहम्मद इरफानसारख्या लाखोंच्या स्वप्नांचा आक्रोश! 
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
Ambernath News :मोठी बातमी! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारचा मोठा निर्णय! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; आमदार बालाजी किणीकर यांची माहिती

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget