एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बँड पथकाची कमाल, शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेही थिरकले!
औरंगाबाद: बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना कार्यकर्ते झिंगाट झाले आहेत. अशावेळी राजकारण्यांनाही ताल धरण्याचा मोह आवरला नाही. औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेही ताल धरताना पहायला मिळाले.
47 वर्षापासून औरंगाबादमध्ये असलेल्या या बँड पथकांनी श्रवणीय गाणी वाजवत उपस्थितांना ठेका धरायला लावला. गणेश आरतीपासून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर सध्या गाजत असलेलं झिंगाट गाणंही त्यांनी वाजवलं.
एकीकडे प्रचंड मोठ्या आवाजात वाजविण्यात येणाऱ्या डॉल्बीला हे बँड पथक चांगले पर्याय ठरत असून औरंगाबादकरही या पथकांना पसंती देत आहेत.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
करमणूक
Advertisement