एक्स्प्लोर

उलटं टांगून मारेन, शिवसेनेच्या आमदाराने धमकी दिल्याचा शेतकऱ्याचा आरोप

सोलापूर : तुला बांधून आणून उलटं टांगून मारेन, अशी धमकी शिवसेनेच्या आमदाराने दिल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. रोहिदास कांबळे नामक शेतकऱ्याने शिवसेनेचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्यावर हा आरोप केला आहे. या प्रकरणी आमदार नारायण पाटील यांच्याविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करुन सुरक्षेची मागणी केली आहे. आपल्या समर्थकांच्या विरोधातील पोलिस तक्रार मागे घेण्यासाठी आमदार नारायण पाटील यांनी आपल्याला धकमी दिली, असा आरोप शेतकरी रोहिदास कांबळे यांनी केला आहे. "तुला बांधून आणून उलटं टांगून मारेन आणि तुला कोणी सोडवायला येईल ते बघू. तुझं जगणं मुश्किल करेन", अशी धमकी दिल्याची तक्रार शेतकरी रोहिदास कांबळे यांनी आमदार नारायण पाटील यांच्याविरोधात केली आहे. आमदार नारायण पाटील यांनी मोबाईल संभाषणातील आवाज आपलाच असल्याचं मान्य केलं आहे. मात्र, शेतकऱ्याला धमकावण्यचा उद्देश चांगला असल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, आमदार नारायण पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, बसपाच्या शिष्टमंडळाने सोलापूर ग्रामीण पोलिसांना निवेदन दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Devendra Fadnavis warns Mahayuti Leaders: महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग
महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग
देशात खरंच साखरेचा तुटवडा आहे का? सरकारनं 10 लाख टन साखर आयातीचा निर्णय का घेतला? ISMA नं दिली महत्वाची माहिती 
देशात खरंच साखरेचा तुटवडा आहे का? सरकारनं 10 लाख टन साखर आयातीचा निर्णय का घेतला? ISMA नं दिली महत्वाची माहिती 
Mahayuti : महायुतीचा जिल्ह्यातील निधीवाटपाचा फॉर्म्युला ठरला, पालकमंत्र्यांच्या हाती 'इतका' निधी, 15 दिवसात महामंडळाचे वाटप 
महायुतीचा जिल्ह्यातील निधीवाटपाचा फॉर्म्युला ठरला, पालकमंत्र्यांच्या हाती 'इतका' निधी, 15 दिवसात महामंडळाचे वाटप 

व्हिडीओ

Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report
Manoj Jarange Jalna : सरकारने गाळला घाम पण जरांगे ठाम Special Report
Unemployed Youth : 9 कोटी तरुणाई घरी, का वाढली बेरोजगारी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Devendra Fadnavis warns Mahayuti Leaders: महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग
महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग
Dhruv Jurel Century : सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
Embed widget