एक्स्प्लोर

जालन्यात भाजपला रोखण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र?

जालना : जिल्हा परिषदेवर आपला अध्यक्ष बसवण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. जालना जिल्हा परिषद निवडणुकीत 22 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. मात्र 56 सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवता आलं नाही. त्यामुळे या वेळी अध्यक्ष पदाच्या निवडीवरून सत्येसाठी मोठं घमासान पाहायला मिळणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर या  तीन बड्या नेत्यांचा प्रभाव असलेल्या जालना जिल्हा परिषदेवर भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. जालना जिल्हा परीषदेत 56 पैकी सर्वाधिक 22 जागा जिंकूनही भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे 7 बहुमतासाठी भाजपला आणखी 7 जागांची आवश्यकता आहे. त्यासाठी शिवसेना किंवा राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागेल. या निवडणुकीत भाजपला 22, शिवसेनेला 14, राष्ट्रवादीला 13, काँग्रेसला 5 जागा मिळाल्या तर 2 ठिकाणी अपक्ष निवडून आले. निवडून आलेले दोन्हीही अपक्ष हे पुर्वाश्रमिपासून शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याने शिवसेनेला त्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 16 झालं आहे. शिवसेनेचं संख्याबळ कमी असलं तरी सत्ता मिळवण्यासाठी भाजप सोडून इतर पक्षांशी युतीसाठी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. जालना जिल्हा परिषदेत युती होण्याची शक्यता कमीच आहे. त्यात भाजपची अंतर्गत गटबाजी देखील समोर येऊ शकते. यावेळी जालना जिल्हा परीषदेचं अध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे मंत्री बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कन्या आशा पांडे हे दोघेही भाजपकडून अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे भाजपमधील एक गट दोघांपैकी कोणी एक अध्यक्ष झालं तर नाराज होऊ शकतो. शिवसेना आपले 14 सदस्य आणि 2 अपक्ष उमेदवार अशा 16 जागेच्या संख्याबळावर अध्यक्षपद पदरी पाडून घेईल, आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन उपाध्यक्षपदाची ऑफर देऊ शकते, अशी चर्चा आहे. जालना जिल्हा परिषद पक्षीय बलाबल एकूण सदस्य -56 (बहुमतासाठी-29)
  • भाजप-22
  • शिवसेना-14
  • राष्ट्रवादी-13
  • काँग्रेस-5
  • अपक्ष-2
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Embed widget