एक्स्प्लोर
स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन

मुंबई : मराठी अस्मितेसाठी गेली 50 वर्षे राजकारण आणि समाजकारण करणाऱ्या शिवसेनेचा सुर्वणमहोत्सवी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आज गोरेगाव येथील एनएसई मैदानावर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. भाजप आणि शिवसेनेत सुरु असलेला शाब्दिक वाद आणि मुंबई पालिकेची सहा महिन्यांवर येऊन ठेपलेली निवडणूक यावर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्षं लागलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी 18 जून 1966 रोजी मुंबईतच शिवसेनेची मुहुर्तमेढ रोवली. महाराष्ट्राच्या इतिहासाला वेगळं वळण देणारी ही राजकीय संघटना आज 51 व्या वर्षांत पदार्पण करत आहे.
Before You Go
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















