एक्स्प्लोर

रायगडमध्ये पुन्हा ठाकरेंना मोठा धक्का, स्नेहल जगताप यांच्यानंतर 'हा' नेता अजितदादांच्या गळाला

गेल्या काही दिवसांपासून कोकणात ठाकरे गटाला  (Shivsena Thackeray Group) धक्क्यांवर धक्के बसत आहेत. पक्षाचे अनेक नेते कार्यकर्ते ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत.

Raigad : गेल्या काही दिवसांपासून कोकणात ठाकरे गटाला  (Shivsena Thackeray Group) धक्क्यांवर धक्के बसत आहेत. पक्षाचे अनेक नेते कार्यकर्ते पदाधिकारी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यांच्यानंतर आणखी एक नेता अजित पवार यांच्या गळाला गालला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे (Sameer Shedge) यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.  लवकरच ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

येत्या 13 तारखेला शेडगे सुनील तटकरे यांच्या उपस्थिती प्रवेश करणार

शिवसेना ठाकरे गटाचे रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी शिवसेनेच्या सदस्यत्वाचा तसेच तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. येत्या 13 तारखेला शेडगे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थिती प्रवेश करणार आहेत. त्यामुळं स्नेहल जगताप यांच्यानंतर रायगडमधून ठाकरेंचा आणखी एक मोठा नेता पक्ष सोडून जात असल्यामुळे रायगड मध्ये ठाकरेंची ताकद दुबळी होणार आहे.

महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप (Manikrao Jagtap) यांच्या कन्या स्नेहल जगताप (Snehal Jagtap) यांनी काही दिवसापूर्वीच शिवसेना ठाकरे(Shivsena UBT) पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून स्नेहल जगताप उद्धव ठाकरे यांची साथ सोडून महायुतीतील भाजप अथवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरात रंगली होती. अशातच भाजपच्या वाटेवर असणाऱ्या स्नेहल जगताप यांनी अखेर राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला आहे. आता स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र कोकणात परत एकदा ठाकरे गटाला धक्का बसला आहे. दरम्यान, आता पुन्हा कोकणात ठाकरे गटाला धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे रोहा तालुकाप्रमुख समीर शेडके यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. ते लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 

महगत्वाच्या बातम्या:

कोकणात उध्दव ठाकरेंना पुन्हा धक्का; भाजपच्या वाटेवर असणाऱ्या स्नेहल जगताप अखेर अजित दादांच्या राष्ट्रवादीत!

 

महत्वाच्या बातम्या:

कोकणात उध्दव ठाकरेंना पुन्हा धक्का; भाजपच्या वाटेवर असणाऱ्या स्नेहल जगताप अखेर अजित दादांच्या राष्ट्रवादीत!

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Marathi News: उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस...कोणता मुख्यमंत्री जास्त चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...
ठाकरे, शिंदे, फडणवीस...तिघांपैकी कोणता मुख्यमंत्री चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
Mumbai Crime News: शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन
शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Embed widget