एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांचं ‘ते’ विधान म्हणजे यंदाचा सर्वात मोठा विनोद : शरद पवार

‘चव्हाण साहेबांना अभिप्रेत असलेल्या महाराष्ट्रासाठी हे सरकार काम करत आहे. असं मुख्यमंत्र्यांनी म्हणणं हा या वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे.’

कराड : यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातल्या महाराष्ट्राकडे राज्याची वाटचाल सुरु असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यावर बोचरी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचं हे विधान म्हणजे यंदाच्या वर्षातला सर्वात मोठा विनोद असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांचं नेमकं वक्तव्य काय? यशवंतरावांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचं काम सरकारकडून सुरु : मुख्यमंत्री ‘महाराष्ट्रात राहणारा जो सामान्य माणूस आहे त्या सामान्य माणसाच्या जीवनासाठी यशवंतराव चव्हाणांनी जे स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न पूर्ण करण्याकरिताच महाराष्ट्रातील सध्याचं सरकार सध्या काम करत आहे. राजकारणाचा पुढाकार आणि पुरस्कार स्वर्गीय यशवंतरावांनी घेतला होता. ते सुसंस्कृत राजकारण करत सामान्य माणसाला, शेतकऱ्याला आणि समाजातील वंचितांना न्याय देण्याचं काम आम्ही करु हीच प्रेरणा मी येथून नेत आहे.’ असं मुख्यमंत्री प्रीतीसंगमावर बोलताना म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यावर शरद पवारांनी टोला हाणला. पाहा पवार नेमकं काय म्हणाले. हा तर या वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे : शरद पवार ‘चव्हाण साहेबांना अभिप्रेत असलेल्या महाराष्ट्रासाठी हे सरकार काम करत आहे. असं मुख्यमंत्र्यांनी म्हणणं हा या वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे.’ असा टोला शरद पवारांनी हाणला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३३व्या पुण्यतिथीनिमित्त आज अनेक दिग्गज नेत्यांनी कराड इथल्या यशवतंरावाच्या प्रीतीसंगम या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करुन यशवंतराव चव्हाणांना आदरांजली वाहिली.  त्यानंतर काहीच वेळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रीतीसंगमावर पोहोचले. VIDEO : संबंधित बातम्या : ‘नांदता येत नसेल तर वेगळं व्हावं’, शरद पवारांची शिवसेनेवर टीका

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
Nana Patole : मोदी सरकार घाबरलंय, म्हणून दबावतंत्र अन् हिटलरशाहीचा वापर; हे सरकार इंग्रजापेक्षाही अधिक क्रूर; दिल्लीतील आंदोलनावरून नाना पटोलेंचा घणाघात
मोदी सरकार घाबरलंय, म्हणून दबावतंत्र अन् हिटलरशाहीचा वापर; हे सरकार इंग्रजापेक्षाही अधिक क्रूर; दिल्लीतील आंदोलनावरून नाना पटोलेंचा घणाघात
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
Sudhakar Kohale: गिरीश व्यास माझे राजकीय गुरू, निराश झाल्यावर त्यातून बाहेर काढणारे ज्येष्ठ नेते; पण...; नागपूर भाजपातील बंडखोरी अन् पक्षातील नाराजीनाट्यावर सुधाकर कोहळे स्पष्टच बोलले
नागपुरातील भाजपच्या बंडखोरी अन् पक्षातील नाराजीनाट्यावर सुधाकर कोहळे स्पष्टच बोलले, म्हणाले, गिरीश व्यास माझे राजकीय गुरू, पण....

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Raj Thackeray on Delhi CJP Protest: या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट
या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट
Embed widget