एक्स्प्लोर

शरद पवारांना नितीन गडकरींची काळजी वाटते...

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा गडकरींचे कौतुक केले होते. सोबतच नितीन गडकरींच्या कामांचे सोनिया गांधींनी देखील कौतुक केले होते. सोनिया गांधी यांनी लोकसभेत बाक वाजवून नितीन गडकरींच्या कामाची प्रशंसा केली होती.

सांगोला : नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा पंतप्रधानपदासाठी सुरु झाली ही आनंदाची गोष्ट आहे. गडकरी माझे चांगले मित्र असल्याने आता मला त्यांची काळजी वाटू लागली आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षशरद पवारांनी म्हटले आहे. शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज सांगोल्यात दुष्काळी परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गडकरींच्या पंतप्रधानपदासंबंधी प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी नितीन गडकरी विधिमंडळापासूनचे आपले सहकारी आहेत. पंतप्रधानपदासाठी आता त्यांचे नाव येत असल्याने मला त्यांची चिंता वाटते असे शरद पवार म्हणाले. पंतप्रधानपदासाठी गडकरींच्या नावाची चर्चा होत असतानाच गडकरींनी काही विधानांनी राजकीय आखाड्यात चर्चा रंगू लागल्या आहेत. यावेळी पवारांनी ही चिंता व्यक्त केली आहे. गडकरींनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही असे सांगून या चर्चांना पूर्णविरोम देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गडकरींच्या नावाची चर्चा काही थांबत नाहीयेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा गडकरींचे कौतुक केले होते. सोबतच नितीन गडकरींच्या कामांचे सोनिया गांधींनी देखील कौतुक केले होते. सोनिया गांधी यांनी लोकसभेत  बाक वाजवून नितीन गडकरींच्या कामाची प्रशंसा केली होती. दरम्यान अमरावती येथील ज्योतिष परिषदेने नितीन गडकरी देशाचे पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी वर्तवली आहे. ज्योतिषी भूपेश गाडगे यांनी ग्रह आणि पत्रिकेच्या आधारे ही भविष्यवाणी वर्तवली आहे. वाजपेयीबरोबर अमित शहांची तुलना करणे हा विनोद : शरद पवार वाजपेयींसारखा नेता असताना सुद्धा आम्हाला बहुमत मिळू शकलं आणि आम्ही यशस्वीपणाने दहा वर्षे राज्य केलं. मात्र वाजपेयींच्या बरोबर अमित शाहांशी तुलना करणे हा विनोदचं होईल, असे म्हणत शाहांना टोला लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
Akhilesh Yadav: 'यांची हिम्मत तर बघा, भाजपकडून इतिहासाची पुनरावृत्ती, विद्यार्थ्यांना पुन्हा अमानुष मारहाण'; अखिलेश यादवांकडून व्हिडीओ पोस्ट करत संताप, संजय राऊतांसह रोहित पवारही भडकले
'यांची हिम्मत तर बघा, भाजपकडून इतिहासाची पुनरावृत्ती, विद्यार्थ्यांना पुन्हा अमानुष मारहाण'; अखिलेश यादवांकडून व्हिडीओ पोस्ट करत संताप, संजय राऊतांसह रोहित पवारही भडकले
Uddhav Thackeray: राजकारणाला जडलेला गद्दारीचा रोग कसा संपणार? उद्धव ठाकरेंचं बेधडक भाष्य; म्हणाले, 'विद्यार्थ्यांच्या रूपाने विष्णूचा अवतार...'
राजकारणाला जडलेला गद्दारीचा रोग कसा संपणार? उद्धव ठाकरेंचं बेधडक भाष्य; म्हणाले, 'विद्यार्थ्यांच्या रूपाने विष्णूचा अवतार...'
Rohit Pawar: शिक्षणव्यवस्थेची वाट लावणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांचं कौतुक; पाठीशी ठामपणे उभे, उपकार...; प्रधानांच्या राजीनाम्यावरती दिलेल्या फडणवीसांच्या प्रतिक्रियेवर रोहित पवारांचा संताप
शिक्षणव्यवस्थेची वाट लावणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांचं कौतुक; पाठीशी ठामपणे उभे, उपकार...; प्रधानांच्या राजीनाम्यावरती दिलेल्या फडणवीसांच्या प्रतिक्रियेवर रोहित पवारांचा संताप

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Embed widget