एक्स्प्लोर

नोटाबंदी म्हणजे ऑपरेशन चांगलं, पण नंतर काळजी नाही : पवार

पुणे : नोटाबंदीचा निर्णय चांगला, मात्र त्यानंतरच नियोजन चुकलं, त्यामुळे डॉक्टरने ऑपरेशन चांगलं करुनही काळजी न घेतल्याने रुग्ण दगावण्याची भीती आहे, या शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टिपणी केली आहे. नोटाबंदीचा निर्णय चांगला आहे, मात्र त्यानंतरचं नियोजन न केल्यामुळे डॉक्टरने ऑपरेशन चांगलं केलं मात्र त्यानंतरची काळजी घेतली नाही. त्यामुळे पेशंट दगावण्याची परिस्थिती निर्माण झाली असं दिसत असल्याचं शरद पवार म्हणाले. पुण्यात राष्ट्रवादीच्या शिबीरात शरद पवार बोलत होते. भारतात 92 टक्के व्यवहार रोख होतात, ग्रामीण भागातील नागरिकांकडे कार्ड नसल्याचा दावाही पवारांनी केला. सहकारी बँकांनी जुने पैसे घ्याचे नाही, असा निर्णय केंद्र सरकारने दिला. 5 हजार कोटींच्या आसपास रक्कम पडून आहे. त्याचं व्याज आणि विमा कोणी द्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असंही शरद पवार म्हणाले. गेल्या अडीच वर्षात राज्य सरकारने नागरी प्रश्नाबाबत फारसं काही केलं नाही, नागरी प्रश्नावर विरोधीपक्षाकडून होणाऱ्या कामाबाबत अडवणूक केली, असंही शरद पवार म्हणाले. 'पंतप्रधानांनी मी कृषिमंत्री असताना केलेल्या मदतीचा उल्लेख केला, त्यावर अनेक जण आमच्यातल्या जवळीकीबाबत विचारतात. मात्र प्रश्न जवळीकीचा नाही. देशपातळीवर काम करत असताना कुठला पक्ष किंवा नेता हे न पाहता त्या राज्याला मदतीची भूमिका घेतली. कृषिमंत्री असताना तेच मी गुजरातबाबत केलं, त्यात जवळीकीचा प्रश्न येत नाही, त्यामुळे सत्तेत असताना हा माझा तो परका असा भेद करायचा नसतो' अशी टिपणीही शरद पवारांनी केली.

संबंधित बातम्या :

नोटाबंदीनंतर परिस्थिती जाणण्यासाठी पवारांची बँकेत हजेरी

'दिवसात तीनदा कपडे बदलणारे मोदी भावनिक होऊन मी फकिर म्हणतात' अजित पवारांची टीका

महत्त्वाच्या बातम्या

Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवतांच्या भेटीला; विजयादशमी, विद्यार्थी आंदोलन, दुष्काळ ते देशातील राजकीय परिस्थितीवर नागपुरातील संघ मुख्यालयात मंथन?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवतांच्या भेटीला; विजयादशमी, विद्यार्थी आंदोलन, दुष्काळ ते देशातील राजकीय परिस्थितीवर नागपुरातील संघ मुख्यालयात मंथन?
Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Tukaram Mundhe Marathi News: मी माझ्या मुलांना आयएएस न होण्याचा सल्ला देईन; तुकाराम मुंढेंचं उत्तर ऐकून अनेकांना धक्का, नेमकं काय म्हणाले?
मी माझ्या मुलांना आयएएस न होण्याचा सल्ला देईन; तुकाराम मुंढेंचं उत्तर ऐकून अनेकांना धक्का, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Embed widget