एक्स्प्लोर

सत्तेच्या गैरवापरातून भुजबळांना अटक : पवार

सातारा : भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करुन छगन भुजबळांवर कारवाई करत आहे. मात्र याचा राष्ट्रवादी काँग्रेसवर काहीही परिणाम होणार नाही, असं पक्षाध्यक्ष शरद पवार म्हणाले.   जर या प्रकरणात छगन भुजळांनी चूक केली असेल तर त्यांना ती भोगावीच लागेल पण यात भुजबळ निर्दोष असले तर त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल असं म्हणत पवारांनी सेना-भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं.   रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज ५७ वी पुण्यतिथी. या निमीत्ताने रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाऊराव पाटलांच्या समाधीच दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.   यावेळी शरद पवारांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कामाचं कौतुक केलं.   यावेळी शरद पवारांसोबत खासदार उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर, दिलीप वळसे पाटील आणि पतंगराव कदम हे नेते देखील उपस्थित होते. या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमा दरम्यान राज्यभरातील रयतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.   पवारांच्या भाषणातील मुद्दे   1) छगन भुजबळ यांना झालेल्या अटकेमागे सत्तेचा गैर वापर असून, भुजबळ यांच्या अटकेमुळे पक्षावर कोणताही परिणान होणार नाही. चूक केलेली नसेल तर त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल आणि चूक केलेली असेल तर भुजबळांना भोगावी लागेल.   2) वेगळ्या विदर्भाची गरज नसून तेथील जनतेची ही मागणी नाही. ही मागणी नेत्यांची मागणी आहे, महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे.   3) मुख्यमंत्री हा संपूर्ण महाराष्ट्राचा असतो, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानासमोर फक्त विदर्भ-मराठवाडयाची दुष्काळी परिस्थिती मांडली वास्तविक पश्चिम महाराष्ट्रातही दुष्काळाची भीषणता आहे.  मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ निवारणासाठी संपूर्ण राज्य डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची गरज आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला.   4) नितीश कुमार यांनी बिहारमध्ये अत्यंत चांगले काम केले आहे, त्यांनी नेतृत्व करावे हे माझे व्यक्तीगत मत आहे या बाबत माझं इतर घटक पक्षांशी बोलणे झालं नाही..   5) केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसामसह ५ राज्यात होणाऱ्या निवडणुकीत भाजपाचे मोदी फॅक्टर चालणार नाही. या सर्व राज्यात स्थानिक पक्षांना यश मिळेल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Nagpur Crime: नागपुरातील रॉयल मेंशन हॉटेलवर छापा, देहव्यापार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत आरोपी महिलेला अटक, मध्यप्रदेशाच्या ग्रामीण भागातील युवतींची सुखरूप सुटका
नागपुरातील रॉयल मेंशन हॉटेलवर छापा, देहव्यापार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत आरोपी महिलेला अटक, मध्यप्रदेशाच्या ग्रामीण भागातील युवतींची सुखरूप सुटका
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
Embed widget