एक्स्प्लोर

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, शरद पवारांची मागणी

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. सरकारने उद्योजकांचं 82 हजार कोटींचं कर्ज माफ केलं. पण शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीवर फक्त चर्चाच होते आहे आणि सध्याच्या कर्जमाफीत असलेल्या निकषांमुळे घरघरात भांडणं होतील, असंही शरद पवार म्हणाले.

अहमदनगर : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. सरकारने उद्योजकांचं 82 हजार कोटींचं कर्ज माफ केलं. पण शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीवर फक्त चर्चाच होते आहे आणि सध्याच्या कर्जमाफीत असलेल्या निकषांमुळे घरघरात भांडणं होतील, असंही शरद पवार म्हणाले. अहमदनगरचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते पांडुरंग अभंग यांच्या अमृत महोत्सवी नागरी सत्कार कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी कर्जमाफी, शेतीच्या पायाभूत सुविधा आणि शेतमालाच्या दरावरुन सरकारला कानपिचक्या दिल्या. देशाच्या समृद्धीसाठी शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष देण्याची गरज पवारांनी व्यक्त केली. वीज, पाणी आणि शेतमालाला दर देण्याची मागणी त्यांनी केली. सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना शेतमालाच्या दराचं अश्वासन दिलं होतं. मात्र त्याचा विसर पडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कांद्याच्या दरात आता थोडा दर वाढताच दिल्लीत लगेच चर्चा होते. कांद्याने डोळ्यात पाणी आणल्याची चर्चा होते. मात्र दर पडल्यावर शेतकऱ्यांच्या अश्रूंकडे मात्र दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

Tanaji Sawant : दुभत्या जनावरांसाठी सरकारी चारा पुरणार नाही, त्यात वाढ करावी; तानाजी सावंतांची मागणी, शेतकऱ्यांना शब्द देत म्हणाले, चारा वाढ केली नाही तर...
दुभत्या जनावरांसाठी सरकारी चारा पुरणार नाही, त्यात वाढ करावी; तानाजी सावंतांची मागणी, शेतकऱ्यांना शब्द देत म्हणाले, चारा वाढ केली नाही तर...
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Sanjay Gaikwad: मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
Kisan Sangh on BJP : भाजपच्या पराभवाला धान उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी कारणीभूत; संघ प्रणित भारतीय किसान संघाचा दावा, म्हणाले, सत्ताधाऱ्यांना पुढेही सत्तेत राहायचे असेल तर...
भाजपच्या पराभवाला धान उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी कारणीभूत; संघ प्रणित भारतीय किसान संघाचा दावा, म्हणाले, सत्ताधाऱ्यांना पुढेही सत्तेत राहायचे असेल तर...

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Drone Accident Churchgate station: वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Sanjay Gaikwad: मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
Embed widget